• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2021
in मुख्य बातमी
0
शासकीय दवाखान्यामधील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ करा जिल्हाधिकारी शंभरकर यांचे निर्देश
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, दि. ९ : जिल्ह्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंगगुणोत्तर ९६० इतके झाले आहे. आणखी मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावीपणे उपाययोजना कराव्यात. शासकीय दवाखान्यातील प्रसूतीच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय टास्क फोर्स बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी महिला व बाल विकासचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, महिला व बाल विकास अधिकारी एन.एस. काळे, पोलीस उपनिरीक्षक सोनाली गोडबोले, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) चे जिल्हा समन्वयक ॲड. रामेश्वरी माने, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी मिलिंद मोरे, बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ. विजय खोमणे, सुधीर ढाकणे आदी उपस्थित होते.

शेख यांनी जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तरची तालुकानिहाय स्थितीची माहिती दिली.

शंभरकर म्हणाले, जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेचे जाळे मोठे आहे. बाळंतपणाचे प्रमाण वाढण्यासाठी १०७ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत जनजागृती करा. सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याच्या कारणांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएचएफएस-५) मधील बाबींचे प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि बाल विकास विभागाने करावे. सोनोग्राफी केंद्रांची धाडसत्रे करून वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अंगणवाड्यांना पोषण अभियान अंतर्गत आहाराचे वितरण करण्यात येत आहे. ९१३ अंगणवाड्या आयएसओ करण्याचे उद्दिष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले असून सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून नियोजन सुरू आहे. कमी वजनाची बालके सामान्य स्थितीत येण्यासाठी ‘दत्तक पालक योजना’ राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्यांना १२ जानेवारी २०२१ पर्यंत जल जीवन मिशन १०० अंतर्गत नळाद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शेख यांनी दिली.

Previous Post

मुळेगाव तांडा परिसरातील हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विरूद्ध गुन्हे

Next Post

ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी दिलं ४०७ धावांचं आव्हान

Related Posts

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा
मुख्य बातमी

जिल्ह्यातील १३९ गावांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

October 16, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत रेचटमन विन्सिगुएरा, थानापट चॅनता, समीर बॅनर्जी यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

October 16, 2026
विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले
मुख्य बातमी

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

October 16, 2026
केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
Next Post
ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी दिलं ४०७ धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी दिलं ४०७ धावांचं आव्हान

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026