• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथिल ई.एन.टी विभागाकरीता बालाजी स्पेशालीटी केमिकल्स लि च्या वतीने सी.एस.आर अंर्तगत नविन बेरा मशीन चे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
December 18, 2023
in इतर घडामोडी
0
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथिल ई.एन.टी विभागाकरीता बालाजी स्पेशालीटी केमिकल्स लि च्या वतीने सी.एस.आर अंर्तगत नविन बेरा मशीन चे लोकार्पण
0
SHARES
1
VIEWS

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे श्रवणदोष असलेल्या रूग्णांची चाचणी करण्याकरीता मराठवाडा कर्नाटक व सोलापूर जिल्हयातून बरेच रुग्ण येत असतात श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ई.एन.टी विभागामध्ये मागिल एका वर्षापासून बेरा मशीन (कर्णदोष निदान चाचणी मशीन ) बंद असल्याने पुणे येथे जावे लागत होते. ही अडचण नगरसेवक बाबा मिस्त्री व अधिष्ठता डॉ सुधीर देशमुख सरांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेडडी सरांना सांगितली. बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक मंडळाच्या वतीने सी एस आर अंर्तगत अधुनिक पध्दतीचे जी.एस.आय. अड्युरा बेरा मशीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले. दि १८.१२.२०२३ रोजी सकाळी ११ वाजता सिव्हिल हॉस्पीटल येथिल ई. एन.टी विभागात बेरा मशीनचे फित कापून उदघाटन बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी .ई.एन.टी विभागप्रमुख डॉ वंदना थोरावडे मॅडम यांनी गेल्या वर्ष भरात बेरा मशीन नसल्याने रुग्णांना फार त्रास झाला व कर्णदोष चाचणी करीता रूग्णांना पुणे किंवा इतरत्र जावे लागले. काही संघटनांनी या मशीन करीता आंदोलन करण्याचे पत्र दिले होते. बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीने कमी वेळात फार चांगली अधुनिक व नविन तंत्रज्ञानाची १५ लाख रूपये किमतीची बेरा मशीन उपलब्ध करून दिली व तसेच त्याकरीता आवश्यक वायरिंग व आर्थिग ची सोय करून मशीन दिल्यामुळे सोलापूरातील रूग्णांची सोय करून दिल्याबददल बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे रेडडी सरांचे आभार मानले. या वेळी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे राम रेड्डी यांनी बेरा मशीन चा वापर चांगल्या पध्दतीने व्हावा तसेच बेरा मशीन नसल्यामुळे रूग्णांची जी गैरसोय झाली होती कार्यकोष चाचणी करीता वेटींगवर असलेल्या रूग्णांना लवकरात लवकर चाचणी करून उपचार करावे असे सांगितले. बालाजी अमाईन्सच्या वतीने सिव्हिल हॉस्पीटल च्या आवारात नविन कॅज्युल्टी विभागाकरीता नविन इमारत बांधकाम करण्यास बालाजी अमाईन्स तयार आहे तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे परवानगी लवकर मिळाल्यास त्याचे काम लवकर सुरू करण्याचा मनोदार व्यक्त केला.

अधिष्ठता डॉ सुधीर देशमुख यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे संचालक मंडळ व रेड्डी परिवाराचे विषेश आभार मानले. श्रवण क्षमतेची चाचणी व निदान चाचणी तसेच श्रवण क्षमतेचे अचुक मुल्यमापन या अधुनिक बेरा मशीन मुळे होणार असल्यामुळे सोलापूरातील रुग्णांची सोय झाली असल्याचे सांगितले.

या कार्यकमास मेडिसिन विभागप्रमुख डॉ. विठठल धडके, ई.एन.टी विभागप्रमुख डॉ. वंदना थोरवडे, डॉ. सुनिल हांदाळीमठ, डॉ. तोडकर वैदयकिय अधिक्षक, नगरसेवक बाबा मिस्त्री, डॉ. अमजा वरेरकर, डॉ. स्मिता चाकोते,डॉ. विढ्या तिश्नकर, ई.एन.टी विभागातील सर्व डॉक्टर व बालाजी अमाईन्स चे दत्तप्रसाद सांजेकर तसेच सिव्हिल हॉस्पीटल चे कार्मचारी वर्ग उपस्थित होते.

Tags: Balaji Specialty Chemicals Ltd.ENT Department oInauguration
Previous Post

सोलर रूफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र : वाढत्या विज बिलातून मुक्तता, सोलर ऊर्जेचा वापर वाढवा

Next Post

जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील

Related Posts

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
इतर घडामोडी

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026
Next Post
जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील

जिल्हा सरकारी वकील रजपूत आता सीबीआयचे विशेष सरकारी वकील

ताज्या बातम्या

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026