• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम 36, 38 आदेश लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2023
in इतर घडामोडी
0
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कलम 36, 38 आदेश लागू
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 11 (जिमाका):- जिल्हयात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीदेवी मुर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूकीने होत असते, या कालावधीत शक्तीदेवीची पुजाअर्चा, विविध प्रकारचे कार्यक्रम व विसर्जन मिरवणूका काढण्यात येतात. दि. 15ऑक्टोबर ते 24ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून ) विना परवाना, मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा, वाद्य, गायन, वाद्य संगीत, गोंगाट करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36, 38 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मनाई करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जाहीर केला आहे.

जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन असलेले पोलीस ठाणे अंमलदार व त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना म.पो.का. 1951 चे कलम 36 (क ते च), 38 पोट कलम 2 अन्वये मोर्चे, मिरवणूका,निदर्शने, पदयात्रा, गोंगाटास, आवाजास मनाई करण्यासाठी त्यांचे नियंत्रण व विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सुचना कोणत्याही व्यक्तीस देण्यासाठी आधिकार देत आहे. कोणत्याही इसमाने सदरचा आदेश लागू असे पर्यंत जिल्हयात (पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्द वगळून) वाद्य, गायन, वाद्य संगीत साधन, पात्र ज्यातून प्रतिध्वनी निर्माण होईल असे यंत्र ज्यातून आवाज निर्माण होतो असा व्यवसाय किंवा कार्यक्रम संबंधीत ठाणेदार किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांकडून परवानगी घेतल्याशिवाय वाजविता येणार नाही. असेही आदेशात म्हटले आहे.

मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठांकडुन तारीख व वेळासंबंधी सभेची जागा, मिरवणूका मार्ग, मोर्चे मार्ग त्यात दिल्या जाणा-या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नये. जाहिर सभा, मिरवणूका, मोर्चे, पदयात्रेत समायोचित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवू शकते, अशा घोषणा देवू नये.

सदर आदेश लग्नाच्या प्रसंगास व प्रेत यात्रेस लागू नाही. आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहिल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: Navratrisection 36Section 38
Previous Post

उत्सव दुर्गामातेचा…. जागर मताधिकाराचा…

Next Post

उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते : आ.संजय गायकवाड

Related Posts

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न
इतर घडामोडी

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत
इतर घडामोडी

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026
आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
Next Post
उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते : आ.संजय गायकवाड

उद्धव ठाकरेंचे हात सोडले नसते तर एकनाथ शिंदे आज जिवंत नसते : आ.संजय गायकवाड

ताज्या बातम्या

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 6, 2026
लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

लोकमंगल को-ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न

June 6, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

बार कौन्सिल निवडणुकीत ॲड. मिलिंद थोबडे यांची विजयी हॅट्रिक तर ॲड न्हावकर व ॲड राजपूत पराभूत

June 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026