• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकरांना आयकेएफ ग्रुप सर्वोत्तम सेवा देईल : आ.प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
October 18, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूरकरांना आयकेएफ ग्रुप सर्वोत्तम सेवा देईल : आ.प्रणिती शिंदे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आयकेएफ ग्रुपने (आयकेएफ फायनान्स व आयकेएफ होम फायनान्स) गुरुवारी सोलापूर येथील आपल्या नवीन शाखेची सुरूवात केली.अनेक छोटे उद्योग आणि किरकोळ व्यापाराचे केंद्र असलेल्या सोलापूर तसेच आजूबाजूच्या परिसरातील परवडणाऱ्या घरांसाठी ही शाखा सुरू करण्यात आली आहे.सोलापूरच्या रविवार पेठेतील हरिप्रिया ऑफीस येथे आ.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते या नव्या शाखेचे उद्घाटन झाले.यावेळी आयकेएफ फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामा राजू आणि आयकेएफ होम फायनान्सचे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर्येंद्र कुमार हे उपस्थित होते.

या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी सोलापूरचे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या,आयकेएफ ग्रुपकडे अनुभव आणि सचोटी असलेला कर्मचारीवर्ग असल्यामुळे हा ग्रुप सोलापूरच्या लोकांना सर्वोत्तम सेवा उपलब्ध करून देईल,असा मला ठाम विश्वास आहे.लवचिक कर्ज ही,खासकरून कमी सेवा उपलब्ध असलेल्या भागांसाठी, काळाची गरज आहे.सोलापूर येथील नवीन शाखा ही आयकेएफ फायनान्सची ११२ वी शाखा असून आयकेएफ होम फायनान्सची ती ५५ वी शाखा आहे.सोलापूरमधील ही शाखा आयकेएफ होम फायनान्सची १० वी शाखा असून आयकेएफ फायनान्सची २० वी शाखा आहे.

या प्रसंगी बोलताना आर्येंद्र कुमार म्हणाले,ज्यांचे स्वतःचे परवडणारे घर बांधण्याचे स्वप्न आहे,परंतु ते स्वप्न साकार करण्याचे आर्थिक सामर्थ्य नाही,अशा सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मदत करण्याचे आयकेएफ होम फायनान्समध्ये आम्ही वचन देतो.येथील प्रक्रिया सोप्या,त्रास-मुक्त आणि जलद आहेत.या आयकेएफ फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामा राजू म्हणाले,एक कंपनी म्हणून आम्ही इथपर्यंतची वाटचाल केली असून हा वारसा आम्ही अभिमानाने पुढे नेत आहोत. पंढरपूर, सांगोले, बाळे, हिप्परगे, मुळेगाव, कुंभारी व केगाव या पाणलोट क्षेत्र परिसरांतील कर्मचारी आणि व्यावसायिक लोकांना प्रामुख्याने ही शाखा सेवा देईल.

Previous Post

अलाया एफ ने अलीकडेच आकर्षक जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये अतिशय सुंदर दिसणारी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत

Next Post

ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका

Related Posts

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
Next Post
ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका

ठाकरे कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026