• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण

Yes News Marathi by Yes News Marathi
October 15, 2023
in मुख्य बातमी
0
मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार; मिलिंद देवरांचे स्पष्टीकरण
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता या चर्चा चुकीच्या असल्याचं स्वतः देवरा यांनी स्पष्ट केलं आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळे देवरा हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.

मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष असून ते माजी खासदारही आहेत. मुंबई काँग्रेसमधील गटबाजीमुळे ते सध्या नाराज असल्याने राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. राज्यात जर महाविकास आघाडीने एकत्रित निवडणुका लढवण्याचं ठरवलं तर मिलिंद देवरा यांची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून चाचपणी केल्याच्या चर्चा होत्या. या सर्व चर्चा केवळ अफवा असून त्याचं आपण खंडन करत असल्याचं मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. माझा जन्म काँग्रेसमध्ये झाला आणि मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार असं त्यांनी सांगितलंय.

Previous Post

समृद्धी महामार्गावर वैजापूरजवळील अपघाता बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

Next Post

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४००० हून अधिक बळी

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४००० हून अधिक बळी

इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत ४००० हून अधिक बळी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026