• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दिवाळी पर्यंत होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास चक्री उपोषण करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2022
in मुख्य बातमी
0
दिवाळी पर्यंत होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास चक्री उपोषण करणार
0
SHARES
0
VIEWS

सामान्यांना नाही तर व्हि.व्हि.आय.पींना पण विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा – सोलापुरकरांची संतप्त प्रतिक्रिया

येस न्युज मराठी नेटवर्क ; गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अभ्यासपूर्ण आणि सनदशीर मार्गाने सोलापूरातील विविध क्षेत्रातील संस्था, संघटना आणि व्यक्ती यांचा वतीने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अथक परिश्रम सुरु आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाला वेळोवेळी विनंतीपर निवेदने व्यक्तीगत भेटुन सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात देण्यात आलेली आहेत, तरी देखील ह्या सगळ्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक असे यश आले नसल्याने सोलापूरकरांच्या भावना तीव्र असल्याचे सोलापूर विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत सूर व्यक्त करण्यात आला.

दिवाळी पर्यंत होटगीरोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न झाल्यास आम्ही सर्व सोलापूरकरांना घेऊन चक्री उपोषण करणार असल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी आणि माजी उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर विकास मंचच्या बैठकीत निर्धार व्यक्त केला आहे. सामान्य सोलापूरकरांच्या शांततेचा अंत जिल्हा प्रशासन पाहत असून त्यांच्या वतीने होणार्‍या दफ्तर दिरंगाईबद्दल सोलापूरकरांच्या नाराजीचा सूर असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात अत्यंत तीव्र स्वरूपांचे उद्रेकात्मक आंदोलन होणार असल्याची कल्पना आजच्या बैठकीत देण्यात आली. सदर बैठकीस सोलापूरातील नामांकित संस्था, संघटना आणि व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होते.

जोवर सामान्य जनतेला विमानसेवा नाही तोवर मंत्री आणि व्हि.व्हि.आय.पींना देखील विमानसेवा कायमस्वरूपी बंद करा असा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ह्या वेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, गणेश पेनगोंडा, विजय कुंदन जाधव, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, प्रतिक खंडागळे, अॅड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, कैलास लांडगे, सुहास भोसले, जयश्री तासगावकर, गौरी आंमडेकर, अनिता कुलकर्णी, डॉ. सुभाष वैकुंठे, डॉ. दीलीप बुरटे, अरविंद रंगा, बालकृष्ण अवदुत, भक्ती जाधव, भारत कसबे, गणेश शिलेदार, नागनाथ मेंगाणे, इक्बाल हुंडेकरी, रमेश खुने, दत्तात्रय जमादार, नितीन बिज्जरगी, डॉ. अमोल गोडसे, काशीनाथ भतगुणगी, रेवणसिद्ध जवळकोटे, सुर्यकांत पारेकर, नागनाथ मेंगाणे, चंद्रकांत ईश्वरकट्टी, महेश सावंत, अमोल तटकरे, दीपक भंडारे, व्यंकटेश पोत्तदार, बिबिषन कांबळे, महेश घोडके, विलास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सई ताम्हणकर तिच्या नव्या लूकने वर्चस्व गाजवत आहे

Next Post

मधुबन फार्म अँड नर्सरी येथे द्राक्ष उत्पादन-तंत्र कार्यशाळा संपन्न

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
मधुबन फार्म अँड नर्सरी येथे द्राक्ष उत्पादन-तंत्र कार्यशाळा संपन्न

मधुबन फार्म अँड नर्सरी येथे द्राक्ष उत्पादन-तंत्र कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026