• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 12, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आपत्ती साक्षर कार्यक्रमांतर्गत मागेल त्याला प्रशिक्षण

by Yes News Marathi
May 17, 2023
in इतर घडामोडी
0
आपत्ती साक्षर कार्यक्रमांतर्गत मागेल त्याला प्रशिक्षण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : संभाव्य आपत्ती रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेस आपत्ती साक्षर कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक वाडी, गाव व शहरातील नागरिक / स्वयंसेवक यांना मागेल त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशा प्रकारचा उपक्रम हा राज्यात एकमेव असेल की जो आपत्ती प्रतिसाद साक्षर होऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी असेल.

त्यासाठी https://solapur.gov.in/en/disaster-management या सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन नोंदणीधारकांना “आपत्ती साक्षरता” चे एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात येईल. प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित स्वयंसेवकास ओळखपत्र देण्यात येईल. सदर प्रशिक्षणार्थीचा डेटा हा जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती जनक घटना घडल्यानंतर योग्य मदत मिळणेसाठी आपत्ती साक्षर प्रशिक्षित स्वयंसेवकांना पाचारण केले जाऊ शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व स्वयंसेवक / नागरिकांना आवाहन करणेत येते की, पंढरपूर आषाढीवारीमध्ये आपत्तीजनक परिस्थितीचा मुकाबला / सामना करणेकामी गालखी मार्गावरील सर्व स्वयंसेवक / नागरिक यांनी आपत्ती साक्षर चे प्रशिक्षण घेणेकामी ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रस्तावित यादीवर २२ मे पर्यंत हरकती नोंदवण्याचे आवाहन

Next Post

मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

Next Post
मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

मराठी सिनेमे दाखवले नाहीत तर थिएटर मालकांवर कारवाईचा शिंदे सरकारचा निर्णय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group