• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नीरा नरसिंगपूरच्या धर्तीवर हत्तरसंग कुडलचा विकास होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2023
in इतर घडामोडी
0
नीरा नरसिंगपूरच्या धर्तीवर हत्तरसंग कुडलचा विकास होणार
0
SHARES
0
VIEWS

आमदार सुभाष देशमुख यांचे प्रयत्न यशस्वी जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्राथमिक आराखडा सादर


दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ कुडल या तीर्थक्षेत्राचा विकास निरा नरसिंगपूरच्या धर्तीवर होणार आहे. याचा प्राथमिक आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला आहे. हत्तरसंग कुडलचा विकास होण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर त्याला यश आले आहे.
हत्तरसंग कुडलच्या विकासासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माळी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी देवस्थानचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हत्तरसंग कुडलच्या नव्या आराखड्यामध्ये भीमा सीना संगम येथे स्कायवॉक बांधणे, टाकळी येथील मुख्य रस्त्यापासून ते कुडल संगमपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे, दळणवळणाच्या सोयी निर्माण करणे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तनिवास बांधणे, सभामंडप, व्यापारी गाळे बांधणे, नदी परिसरात बोटिंग सुरू करणे, भीमा नदीच्या बाजूस घाट बांधणे, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी लेसर शो सुरु करणे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बांधणे, मंदिरा समोर कायमस्वरूपी हेलीपॅड तयार करणे, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी सुसज्ज असे वाहनतळ उभा करणे, टाकळी हायवेजवळ मोठा माहिती फलक उभारणे, टाकळी हायवेपासून ते मंदिरापर्यंत पथदिवे बसवणे यासह विविध बाबींचा समावेश होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी तीर्थक्षेत्राचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी चित्रफीत काढावी,  छोट्या बाबी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घ्याव्यात या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शैक्षणिक सहली काढाव्यात यासह विविध सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम घ्यावयाच्या कामाला प्राधान्य द्यावे, प्रस्तावित कामांचे वर्गीकरण करावे, अंतर्गत येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करावे, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या धरतीवर प्रचार आणि प्रसार करावा, बांधकाम विभागाने लवकरात लवकर पूर्व गणक पत्रक सादर करावे यासह विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.


डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी हत्तरसंग कुडलची वेबसाईट काढावी या ठिकाणी गाईडची नियुक्ती करावी, मंदिरावर एक लघुपट करावा,  परिसरात पुरातत्त्व संग्रहालय बांधावे यासह विविध सूचना केल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हत्तरसंग कुडलला अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार: आ. देशमुख
प्रशासनाने लवकरात लवकर सर्व बाबींची पूर्तता करून त्याचा अहवाल सादर करावा. यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आपण मिळवू, हत्तरसंग कुडलला राज्यातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवू असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

आरटीओचे पोर्टल पडले बंद रिक्षाचालकांची झाली गैरसोय

Next Post

नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026