• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाराणसीच्या धर्तीवर गोदातीरी महाआरती, केंद्राकडून ५ कोटींचा निधी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2022
in इतर घडामोडी
0
वाराणसीच्या धर्तीवर गोदातीरी महाआरती, केंद्राकडून ५ कोटींचा निधी
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : नाशिकच्या रामकुंडाचा काया पालट होणार असून अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकच्या गोदावरी नदीची देखील रोज महाआरती होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.

गंगा नदीची पवित्र नदी म्हणून ओळख आहे. गंगा नदीला मोठं धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला देखील दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदी देखील गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक आणि अनेक नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व देखील प्राप्त आहे . त्यामुळेच आता गंगेप्रमाणे नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे. तर या महाआरतीसाठी सरकारकडून आता निधी मंजूर करण्यात आला आहे.

या महाआरतीसाठी सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आराखडा तयार करून आरतीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे.

गंगा आरती पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक येतात. पर्यटकांसाठीही ही आरती एक आकर्षणाचा विषय आहे. एवढेच नाही तर गंगा आरती भक्तीभावासह पर्यटकांसाठी पर्यटनाचा एक विशेष भाग देखील आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.कारण अनेक पर्यटक अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वार या ठिकाणी खास गंगा आरती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी हजेरी लावत असतात. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीची देखील रोज महाआरती होणार आहे. या निमित्ताने नाशिकच्या पर्यटनाला देखील चालना मिळू शकते असा आशा वाद काही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

रिंगणतर्फे राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा

Next Post

आजपासूनस्वाभिमानीचं ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने सुरु ठेवल्यास संघर्ष होणार

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
आजपासूनस्वाभिमानीचं ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने सुरु ठेवल्यास संघर्ष होणार

आजपासूनस्वाभिमानीचं ऊसतोड बंद आंदोलन, कारखाने सुरु ठेवल्यास संघर्ष होणार

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026