• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हिप्परगा तलावात गणपती विसर्जन करू नका; ग्रामस्थांची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 3, 2022
in मुख्य बातमी
0
हिप्परगा तलावात गणपती विसर्जन करू नका; ग्रामस्थांची मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : हिप्परगा तलावातील पिण्याच्या पाण्याचे संवर्धन व्हावे यासाठी गणेश भक्तांनी तलावात गणपती मुर्तीचे विसर्जन न करता जवळच्याच पाण्याने भरलेल्या दगड खाणीत गणपती मुर्तीचे विसर्जन करावे अशी मागणी हिप्परगा ग्रामस्थांकडून करण्यात आली त्यावरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी हिप्परगा तलावाची आणि खाणीची पाहणी केली आणि गणेश भक्तांनी तलावात गणपती मुर्ती विसर्जन करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले. दरम्यान मुर्ती तलावात विसर्जन करण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीचे निवेदन हिप्परगा ग्रामपंचायतीकडून पोलीस निरीक्षक शिंदे यांना देण्यात आले.

प्रत्येक सजीव पशु, पक्षी, आणि मानवाला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे. यापुढील काळात पाण्यावरून महायुध्द होवू शकते असे भाकीतही काही तज्ञांनी केले आहे. म्हणून निसर्गाने दिलेले हे पाणी आपण प्रत्येकाने जपून वापरले पाहिजे. यंदा गणरायाच्या आशिर्वादाने चांगला पाऊस झाला आहे सर्वच जलस्त्रोत भरलेले आहेत त्याप्रमाणे सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुका, अक्कलकोट तालु्नयातील काही गावांच्या पिण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा हिप्परगा तलाव तुडुंब भरला आहे या तलावातील पाण्याचे संवर्धन केले पाहिजे म्हणूनच गणेश मुर्ती विसर्जन करताना नागरीक भाविक भक्तांनी हिप्परगा तलावात गणपती मुर्तीचे विसर्जन न करता शहराच्या लगत असलेल्या अनेक खाणी आहेत त्या बंद पडलेल्या आहेत त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. त्या खाणीतच गणपती मुर्तीचे विसर्जन करावे. जेणेकरून हिप्परगा तलावात गाळ होणार नाही आणि पाण्याची क्षमता टिकून राहील आणि नागरीकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल.

हिप्परगा तलावात गणेश मुर्ती विसर्जन झाल्याने माती वाढेल, मुर्ती वरील रंग पाण्यात मिसळून पाणी गढूळ होवून प्रदुषित होणार आहे त्यामुळे पशु पक्ष्यासह मानवाच्या आरोग्यालाही धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे गणेश मुर्ती विसर्जन हिप्परगा तलावात न करता बंद पडलेल्या खाणीत करावे असे आवाहन सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी केले. त्यादृष्टीने त्यांनी हिप्परगा तलाव तसेच शहराच्या सीमेवर असलेल्या सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील बंद पडलेल्या आणि पाण्याने भरलेल्या खाणीची पाहणी केली.

तलावात विसर्जन नको – हिप्परगा ग्रामपंचायतीकडून निवेदन
हिप्परगा तलाव हा एैतिहासिक आहे आणि सध्या त्यामध्ये मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा आहे. तलावात गणपती विसर्जन करून तलावातील पाणी प्रदुषित करू नये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, सोलापूर महानगर पालिका आणि जिल्हाधिकारी यांनी लक्ष देवून हिप्परगा तलावात गणपती मुर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाला देण्यात आले. यावेळी सरपंच गुरलिंग धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य विशाल कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष रियाज पटेल, बाळकृष्ण जाधव आदीं उपस्थित होते.

Previous Post

सोनाली कुलकर्णीचे लंडनमधील रिसेप्शनचे फोटो

Next Post

सर्व क्षेत्रात दिव्यांगांचे योगदान अतुलनीय : हिंमतराव जाधव

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
सर्व क्षेत्रात दिव्यांगांचे योगदान अतुलनीय : हिंमतराव जाधव

सर्व क्षेत्रात दिव्यांगांचे योगदान अतुलनीय : हिंमतराव जाधव

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026