सालाबादप्रमाणे याही वर्षी नूतन पदाधिकारी नियोजन बैठक योजली त्याचं प्रमाणे 2022 चे माजी अध्यक्ष आकाश (भैय्या) कोळी व उपाध्यक्ष:- सौरभ चेंडके यांच्या अध्यक्षतेखाली मिटींग पारपडली…!
2023 चे नुतून पदाधिकारी
अध्यक्ष:- गजेंद्र हतागळे
उपाध्यक्ष:- रोहित नवघन
खजिनदार:- अनिकेत सुरवसे, सौरभ सुरवसे
सेक्रेटरी:- अमर साळुंके
मिरवणूक:- राहुल कांबळे-RK
लेझीम प्रमूख:- उमेश साळुंखे /नागेश सुरवसे