• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुन्ह्यातील ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेनी केले जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2023
in इतर घडामोडी
0
गुन्ह्यातील ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेनी केले जेरबंद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – शहर हद्दीतील पोलीस ठाण्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या ५७ फरार, आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मे २०२२ अखेर सोलापूर शहरात ५७ आरोपी हे फरारी होते.

आरोपी हे अटक कारवाई पासून स्वतःचा बचाव होण्यासाठी स्वतःची ओळख लपवून राहतात. अशा आरोपींना न्यायालयाकडून फरारी घोषित करण्यात येते. तसेच, सुनावणी चालू असलेल्या फौजदारी खटल्यातील आरोपी न्यायालयाने दिलेल्या तारखेस सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर, न्यायालय अशा आरोपींना पकडून आणण्यासाठी अटक वॉरंट जारी करतात.
अशा अटक वॉरंटमधील आरोपींचा शोध घेवून, त्यांना अटक करण्याची मोहीम राबवण्यात आली. यानुसार जून २०२२ ते माहे मे २०२३ या कालावधीमध्ये सोलापूर शहर, जिल्हा तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील, त्याचप्रमाणे परराज्यातील आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त डॉ. दीपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वपोनि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिलीप किर्दक, पोह नवनीत नडगेरी, पोना तात्यासाहेब पाटील, पोशि भारत पाटील, सपोनि संदिप पाटील, सपोनि जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.

Previous Post

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वालची निवड

Next Post

चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ ..!

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ ..!

चिंचणी येथे कचरा मुक्त ग्राम अभियानाचा शुभारंभ ..!

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026