• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अमृता फडवणीस लाच प्रकरणात फरार बुकीला अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2023
in इतर घडामोडी
0
अमृता फडवणीस लाच प्रकरणात फरार बुकीला अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक
0
SHARES
1
VIEWS
  • मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर दिली होती. व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि अन्य मेसेज पाठवून 10 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केल्यानंतर वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानीचे नाव चर्चेत होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने मोठी कारवाई करत सहा वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे. त्याचप्रमाणे बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला गेल्या शुक्रवारी उल्हासनगर येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्याप्रमाणे आज तिची पोलीस कोठडी संपत असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
  • वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानी म्हणाला, आमच्यावर अन्याय झाला आहे. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस आहे. अनिक्षाला पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा दावा त्यांनी केला आहे. सोबतच माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल. माझी प्रकृती बरी नाही. माझे वयही झाले आहे. मी कागदपत्रे पाठवेन. आमच्यासोबत अन्याय होत आहे. हे सर्व देव बघत आहे, असेही अनिल जयसिंघानी यांनी म्हटले होते.
  • बुकी अनिल जयसिंघानी आणि फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल केला गेला. नंतर मलबार हिल पोलिसांनी गुरुवारी अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तिला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी पोलिसांतर्फे केलेल्या युक्तीवादात अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपांच्या खंडणीची मागणी केल्यासह काही धक्कादायक खुलासे केले. अनिक्षा ही अन्य व्यक्तींच्या सांगण्यावरुन अमृता फडणवीस यांना भेटत होती. आपल्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. मात्र या सगळ्यात काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
Previous Post

जुन्या पेन्शनसाठी महाराष्ट्रातील तहसीलदार, नायब तहसीलदार, उप जिल्हाधिकारी 27 मार्च पासून बेमुदत संपावर जाणार

Next Post

सोलापुरकरांचा मे महिन्यांपर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला !

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
सोलापुरकरांचा मे महिन्यांपर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला !

सोलापुरकरांचा मे महिन्यांपर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला !

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026