• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘कट कमिशन’मुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला : आशिष शेलार

Yes News Marathi by Yes News Marathi
September 15, 2022
in मुख्य बातमी
0
‘कट कमिशन’मुळे फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला : आशिष शेलार
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज नेटवर्क : वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यासंदर्भात आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘वेदांता प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्रात राजकारण केलं जात आहे. जी विधानं केली जात आहेत. त्याने महाराष्ट्रातून जनतेमध्ये पेंग्विन सेनेमार्फत भ्रम पसरवले जात आहेत. म्हणून त्यावर स्पष्टीकरण देणं गरजेच आहे. काही वर्तमानपत्रांनी यावर अग्रलेख लिहिले आहेत. यात वेदांता प्रकल्प गुजरातला खेचून नेला-गेला तर याचा दुसरा अर्थ असा होतो की हा प्रकल्प महाराष्ट्रात होता. मग हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु कधी झाला? या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने सर्व परवानगी दिल्या होता का? सवलती दिल्या होत्या का? करारनामा कधी झाला? प्रकल्पासाठी जागा दिली होती का? असे अनेक सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करत निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, ‘आता आम्ही खोटं सहन करणार नाही. मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर जर पेंग्विन सेना देणार नसेल तर माझी मुख्यमंत्री यांना मागणी आहे की या विषयावर उच्च स्तरीय चौकशी केली गेली पाहिजे.’

Previous Post

जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीची जाणीव असेल तर ध्येय निश्चित – मेजर राहुल होनमाने

Next Post

‘आई कुठे काय करते’ प्रसिद्ध रुपाली भोसले केशरी काष्टा साडीत सुंदर फोटो शेअर केले आहेत

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
‘आई कुठे काय करते’ प्रसिद्ध रुपाली भोसले केशरी काष्टा साडीत सुंदर फोटो शेअर केले आहेत

'आई कुठे काय करते' प्रसिद्ध रुपाली भोसले केशरी काष्टा साडीत सुंदर फोटो शेअर केले आहेत

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026