• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी आमदार दिलीप माने यांनी केले पार्क चौपाटीवर स्वच्छतेचे सीमोल्लंघन!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 25, 2023
in इतर घडामोडी
0
माजी आमदार दिलीप माने यांनी केले पार्क चौपाटीवर स्वच्छतेचे सीमोल्लंघन!
0
SHARES
1
VIEWS

परीट (धोबी) समाज सेवाभावी बहुउद्देशिय
संस्थेच्या वतीने पार्क चौपाटीवर असलेल्या
शमीवृक्षाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छतेचा मोहिमेचा शुभारंभ… माजी आमदार दिलीपराव माने यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता करण्यात आला. विजयादशमीचे सोनं लुटताना अस्वच्छ झालेला परिसर स्वच्छ करुन संघटनेच्या स्वच्छतादुतांनी
स्वच्छतेचे सिमोल्लंगण केले.

आपण संत गाडगेबाबा यांच्या जयंती,पुण्यतिथी
दिवशी स्वच्छता मोहीम राबवतो.मात्र हा समाज
त्यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करीत
असल्याचे माने यांनी कौतुक केले. राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांचा पुतळा शहरात
बसवण्याची आपण सातत्याने पाठपुरावा करीत
आहात या मागणीसाठी मी आपल्या पाठीशी
असल्याचे माजी आमदार माने यांनी सांगितले.

यावेळी परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय सोनटक्के
शहराध्यक्ष विनोद भोसले,राहुल काटकर
महेश वाघमारे, पोपट काटकर, रमाकांत साळूंखे ,सुभाष गायकवाड, महादेव शिंदे.नागेश काटकर.गणेश वारे,.दत्तात्रय दळवी, सोमनाथ काटकर ,अरुण सोनटक्के,महेश वाघमारे , महेश काटकर.संदीप भोसले,अंकुश ननवरे,आकाश ताटवे ,सागर गवळी,सचिन मस्के ,प्रवीण ननवरे,सन्मित्र काटकर,अमृत काटकर ,बालाजी काटकर,प्रसाद काटकर,प्रफुल्ल काटकर, जयश्री साळूंखे,महादेवी घोडके , गोदावरी शिंदे,रेणुका सोनटक्के यांच्यासह बहुसंख्य परीट बांधव उपस्थित होते.

Tags: cleanlinessDiliprao ManeEx-MLAPark Chowpatty
Previous Post

गिरीश महाजन यांचा मनोज जरांगेंना फोन! १०० टक्के आरक्षण देणार, उपोषण मागे घ्या

Next Post

दसरा मेळावा की राजकीय शिमगा?

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
दसरा मेळावा की राजकीय शिमगा?

दसरा मेळावा की राजकीय शिमगा?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026