• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा नागरिकाच्या वतीने सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2024
in इतर घडामोडी
0
महिला दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा नागरिकाच्या वतीने सत्कार
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर: जुळे सोलापुरातील व प्रामुख्याने प्रभाग 26 मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले कामे निस्वार्थीपणे करून अनेक नगराचा कायापालट करणाऱ्या व उर्वरित नगरातील समस्या बाबतीत शासन दरबारी व महापालिकेत सतत आवाज उठवणाऱ्या व पाठपुरावा करणाऱ्या जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून नाव लौकिक झालेल्या राजेश्री चव्हाण यांचा सत्कार प्रभाग 26 मधील बँक कॉलनी शिक्षक सोसायटीच्या वतीने सुज्ञ नागरिक यांनी सत्कार केला. व आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही जवळपास 25 ते 30 वर्षापासून हदवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये राहत असून आम्ही नियमीत पणे सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरतो परंतु आमच्या नगरामध्ये नागरिकांच्या समस्या उदा. ड्रेनेज,पाण्याची पाईपलाईन,अंतर्गत रस्ते,दिवाबत्ती अशा सुविधा होणे क्रमप्राप्त असताना देखील काही नगरामध्ये वरील समस्या भेडसावत आहे.

आम्ही वारंवार सोलापूर महानगरपालिका मध्ये समस्या बाबत निवेदने दिले परंतु अद्याप पर्यंत कोणीच दखल घेत नव्हते परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण‌ निवडून आल्यापासून सतत पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांचे अनेक प्रलंबित कामे पूर्ण केले असून उर्वरित नगरातील समस्या बाबतीत शासन दरबारी व महापालिकेत सतत पाठपुरावा करीत आहेत व त्याला यश ही येत आहे. अशा ह्या नागरिकांच्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्राध्यापक दंडे ,हिरेमठ , पाटील , विनय वाळवेकर, श्याम मुंडके, रोहन पाटील,दंडे , आरोळे ,कुलकर्णी ,पाटील मुडके आमोणे जाधव स्वामी महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Tags: citizensfelicitatedformer corporatorRajshree ChavanWomen's Day
Previous Post

Aliff Study Overseas consultancy चे कार्यालय आता सोलापुरात

Next Post

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

Related Posts

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!
इतर घडामोडी

हिमनदी कोसळली तरी चीनचा मेगा धरण प्रकल्प थांबणार नाही? भारताची चिंता वाढली!

September 6, 2026
नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च
इतर घडामोडी

नाशिक कुंभमेळ्याच्या तयारीवर तब्बल ₹35 हजार कोटींचा खर्च

September 6, 2026
हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
Next Post
अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा… वसंत मोरे यांचा मनसेला रामराम

ताज्या बातम्या

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026