• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अदमापुरात बाळूमामांच्या भक्तांचा महापूर; अमावास्ये निमित्त ३ किमी पर्यंत भक्तांच्या रांगा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2023
in इतर घडामोडी
0
अदमापुरात बाळूमामांच्या भक्तांचा महापूर; अमावास्ये निमित्त ३ किमी पर्यंत भक्तांच्या रांगा
0
SHARES
1
VIEWS

कोल्हापूर (सुधीर गोखले)- पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र अदमापूर आज अमावस्या निमित्त यात्रेमध्ये बाळूमामा भक्तांचा मेळा याठिकाणी भरला आहे जवळ जवळ २ ते ३ किमी पर्यंत भाविक रांगेत उभे राहून बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उभे आहेत पण वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीबाबत मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याच्या भावना भाविकांनी बोलून दाखवल्या तर भाविकांच्या या महासागरामुळे कुर ते मुदळतिट्टा आणि मुरगूड ते मुदळतिट्टा वाहतूक ठप्प झाली. 

श्री क्षेत्र अदमापूर येथे प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते अमावास्ये दिवशी यात्रा भरते हि गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोट्यवधी चा उड्डाणपूल हि बांधण्यात आला आहे मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असलेल्या कारणाने वाहतुकीला अडथळा होत आहे तर एखादा अपघात झाला तर प्रशासनाला जाग येणार आहे का ?  असा संतप्त सवाल नागरिक आणि भाविक विचारत आहेत.
भाविकांनीही शिस्तीचे पालन करणे गरजेचे
मंदिराशेजारी असलेल्या वाहनतळाचा वापर भाविकांकडून होणे आवश्यक आहे मात्र भाविकांकडून सुद्धा शिस्तीचे पालन होणे गरजेचे आहे. पण आहे तो वाहनतळ देखील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशस्त ठिकाणी होणे आवश्यक आहे. 

Tags: AdamapurAmavasyaFlood of Balumama
Previous Post

सावता महाराजांना भेटावयास विठुरायाची पालखी अरणमध्ये

Next Post

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ पदग्रहण समारंभ

Related Posts

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण
इतर घडामोडी

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026
सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी
इतर घडामोडी

सोलापूर उर्दू घर व ग्रंथालयाची सचिव डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केली पाहणी

September 28, 2026
सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!
इतर घडामोडी

सरकारी बँकांचा तीन दिवसीय देशव्यापी संप मागे..!

September 28, 2026
दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळातर्फे “पंचमरत्न” शिक्षक पुरस्कार प्रदान

September 28, 2026
सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
Next Post
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ पदग्रहण समारंभ

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ पदग्रहण समारंभ

ताज्या बातम्या

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

राज्यात 2 लाख 58 हजार 261 प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण

September 28, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शीत ८२ बालकांची मोफत हृदय तपासणी

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026