• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजांचं भक्तीमय वातावरणात पूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 22, 2022
in इतर घडामोडी
0
श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजांचं भक्तीमय वातावरणात पूजन
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्या निमित्त सध्या नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव सुरु असून, दररोज भक्तगणां कडून या सराव नंदीध्वजांचं पूजन करण्यात येऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान बाळीवेस इथल्या हॉटेल ओरिएन्ट लाइटच्या प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून महेश थोबडे आणि परिवाराच्या वतीनं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजाचं पूजन अत्यंत मंगलमय अशा वातावरणात करण्यात आलं. पूजना नंतर भक्तीभावानं  या नंदीध्वजांची आरती करण्यात आली. यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयजयकारानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं. या प्रसंगी भक्तगणानांसाठी  महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला. 

या पुजना प्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह  सुधीर थोबडे, संकेत थोबडे, निखिल थोबडे, प्रथमेश थोबडे, मल्लिनाथ मसरे, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ खुणे, संजय दर्गोपाटील, बाळासाहेब मुस्तारे, अमर चव्हाण, चंद्रकात वाले , गौरीशंकर वाले, ‘अजित, धुम्मा, प्रशांत धुम्मा, आदित्य धुम्मा, अभिराज धुम्मा, रेवणसिद्ध माशाळ, गंगाधर कुंडल, सागर स्वामी, वीरेश बुगडे, विजयकुमार भोगडे, राजू संजवाडकर, रुद्रय्या गणेचारी, केदार कुंभार यांच्यासह मानकरी तसचं भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 

Previous Post

सिने पत्रकारितेत करिअरच्या मुबलक संधी – पत्रकार रेश्मा खान

Next Post

पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य महास्वामींचं निधन

Related Posts

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
Next Post
पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य महास्वामींचं निधन

पूजेला बसताना आला हृदयविकाराचा झटका; मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य महास्वामींचं निधन

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026