• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाकडून वाचकांसाठी ‘मोबाईल ॲप’ची सुविधा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2023
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठाकडून वाचकांसाठी ‘मोबाईल ॲप’ची सुविधा
0
SHARES
1
VIEWS

कुलगुरूंच्या हस्ते अनावरण; वाचक पुरस्कारांचेही झाले वितरण

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत माय ई-केआरसी (My-e KRC) मोबाईल ॲपचे अनावरण सोमवारी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी, विद्यार्थी व शिक्षक पुरस्काराचेही थाटात वितरण झाले.

सोमवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रमार्फत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रमुख अतिथी ज्येष्ठ कवी डॉ. राजेंद्र दास, कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रात असलेल्या उपलब्ध पुस्तके, ग्रंथ, कथा, कादंबरी, मासिके, जर्नल्स तसेच ई-बुक्स इत्यादी साहित्यकृतींची परिपूर्ण माहिती असलेल्या व विद्यार्थ्यांना उपयोगी असणाऱ्या माय ई-केआरसी (My-e KRC) मोबाईल ॲपचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. किशोर येले यांनी मोबाईल ॲप संदर्भात यावेळी माहिती दिली. याच कार्यक्रमात अमीर जहागीरदार, दुर्गा धावडे या विद्यार्थ्यांना तसेच डॉ. दत्ता घोलप या शिक्षकास उत्कृष्ट वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बार्शी येथील शिक्षक जितेंद्र जळकोटे यांनी लिहिलेल्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.

डॉ. राजेंद्र दास यांनी आपल्या व्याख्यानात डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी निर्माण केलेल्या वसतिगृह, शाळा, कॉलेज, रुग्णालय याची माहिती देत त्यांचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून दाखविला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होण्याबरोबरच समृद्ध जीवन जगता येते, असे सांगत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवन प्रवासातून विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. पल्लवी सावंत यांनी मानले.

Previous Post

रुबिनाने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून, घरफोडीतील ६१,४०,५००/-रू चा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

Related Posts

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
Next Post
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून, घरफोडीतील ६१,४०,५००/-रू चा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून, घरफोडीतील ६१,४०,५००/-रू चा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

ताज्या बातम्या

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

‘माऊलीची कुशी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व विविध पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

September 6, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

भारत ही बुद्धांची भूमी; सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य चर्चेत

September 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026