सोलापूर : महापालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहात बांधकाम परवानगी विभागासाठी परीक्षा

0
12

सोलापूर : महापालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहात आज महापालिकेच्या सहायक नगर रचना विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या बांधकाम परवानगी विभागात नेमणुका देण्यासाठी परीक्षा घेण्यात आले.

महापालिकेकडे कार्यरत कायम सर्व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) यांची ५० गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात आले. या मध्ये महापालिकेतील विभागीय कार्यालय क्रमांक १ ते ८, मुख्य लेखा परीक्षक, नगर अभियंता कार्यालय, सहायक संचालक नगर रचना विभाग व सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय येथील 32 कनिष्ठ अभियंत्यांनी परीक्षेला बसले होते. परीक्षेनंतर मिळालेल्या गुणावरून त्यांची नेमणुका करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी दिली.