• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रत्येक युवकांनी आपला वाढदिवस समाजउपयोगी कार्यक्रमांनी करावा – पो निरीक्षक मा विनोद घुगे साहेब

Yes News Marathi by Yes News Marathi
September 26, 2023
in इतर घडामोडी
0
प्रत्येक युवकांनी आपला वाढदिवस समाजउपयोगी कार्यक्रमांनी करावा – पो निरीक्षक मा विनोद घुगे साहेब
0
SHARES
2
VIEWS

युवासेना तालुका प्रमुख विजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त ममता टॉकीज मोहोळ आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन शिवसेना नेते मा दिपकजी गायकवाड ,पोलीस निरीक्षक मा विनोद घुगे साहेब,यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित शिवसेना तालुका समन्यवक बाळासाहेब गायकवाड ,तालुका संघटक मा विक्रम देशमुख,ऍड श्रीरंग लाळे ,उद्योजक सम्राट सवासे ,मा युवा नेते शिवरत्न (नाना) गायकवाड,शिवसेना तालुका प्रमुख अशोक भोसले,युवासेना तालुका प्रमुख विजय गायकवाड, वाहतूक सेना तालुका प्रमुख सोमनाथ पवार , शहरप्रमुख सत्यवान देशमुख , तुकाराम माने,सुनील गायकवाड ,अविनाश क्षिरसागर ,युवासेना उपतालुका प्रमुख परमेश्वर गव्हाणे ,नरसिह पाटील ,यांच्या उपस्थित झाले यावेळी युवकांनी चांगला प्रतिसाद देत तब्बल 122 रक्तदात्यांनि रक्तदान केले.

यावेळी रक्तदान यशस्वी करण्यासाठी संतोष महाळनुर ,आनंद राऊत ,आनंद व्यवहारे,शुभम हावळे, स्वप्नील शिंदे, सागर गायकवाड,राज खोत ,ऋषीकेश गायकवाड,गणेश पासले,वैभव सरवले,रविराज मस्के ,संदीप गायकवाड ,रोहित गायकवाड,गोटू क्षिरसागर ,विजय बरकडे,समाधान घोरपडे,संग्राम गायकवाड ,उल्हास देशमुख ,गोपाळ व्यवहारे,केदार स्वामी,शिवम शिवपुजे यांनी सहकार्य केले, ग्रामीण भागातून सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विजय गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने आभार व्यक्त केले

Tags: birthdayInspectorsocially useful programsVinod Ghuge Saheb
Previous Post

शेतकऱ्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती द्यावी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Next Post

कायझन मोटार्सचे नितीन बिजर्गी आणि जनकल्याणचे हजारे यांच्या हस्ते गणरायाची पूजा

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
कायझन मोटार्सचे नितीन बिजर्गी आणि जनकल्याणचे हजारे यांच्या हस्ते गणरायाची पूजा

कायझन मोटार्सचे नितीन बिजर्गी आणि जनकल्याणचे हजारे यांच्या हस्ते गणरायाची पूजा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026