• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

DVP फुटबॉल चषक | किट अनावरण सोहळा उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2021
in मुख्य बातमी
0
DVP फुटबॉल चषक | किट अनावरण सोहळा उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय फुटबॉल चषक आयोजित करण्यात येत आहे. DVP फुटबॉल चषकच्या किटचे अनावरण सोहळाDVP उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट सारख्या सुविधांमुळे युवकांचे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु आरोग्य संवर्धनासाठी मैदानी खेळ आवश्यक आहेत. युवकांना खेळाची आवड लागावी यादृष्टीने दिनांक ०५ ते ०७ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वे मैदान, पंढरपूर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले.

या खेळामध्ये २० संघांनी सहभाग नोंदवला असून यात पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, मुंबई, धुळे, नांदेड, बीड, अमरावती या ठिकाणच्या संघांचा समावेश आहे. कोरोना सारख्या एकंदरच परिस्थितीमुळे आरोग्यासाठी प्रतिकारक्षमता उत्तम राखणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी मैदानी खेळ हा उत्तम पर्याय ठरतो. म्हणूनच अधिकाधिक तरुणांनी या खेळात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री.पाटील यांनी केले. याप्रसंगी विठाई फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक आणि सर्व खेळाडूंची उपस्थिती होती.

Previous Post

मुंबई-दिल्ली हायवेचं काम 50 टक्के पूर्ण, 10 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार : गडकरी

Next Post

गरिबाला आणखी गरीब करु नका, उद्योगांचा फास ढिला करा : संजय राऊत

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
गरिबाला आणखी गरीब करु नका, उद्योगांचा फास ढिला करा : संजय राऊत

गरिबाला आणखी गरीब करु नका, उद्योगांचा फास ढिला करा : संजय राऊत

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026