• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘डॉ. मंजूषा शहा…मिसेस डिजिटल क्वीनने सन्मानित’

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2024
in इतर घडामोडी
0
‘डॉ. मंजूषा शहा…मिसेस डिजिटल क्वीनने सन्मानित’
0
SHARES
1
VIEWS

मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन सीजन 5 ची अंतिम स्पर्धा ( Beauty Contest) 23 जून 2024 रोजी पुणे हायात येथे पार पडली. यात देशभरातील विविध प्रांतातील 54 स्पर्धकांनी स्पर्धकांनी भाग घेतला होता.

अंतिम फेरीसाठी आठ स्पर्धक निवडले गेले होते. डॉक्टर मंजुषा मिलिंद शहा प्रसिद्ध भूलतज्ञ व सोलापुरातील प्रथित यश हॉस्पिटल “नवल मॅटरनिटी इनफर्टिलिटी अँड एंडोस्कोपी सेंटरच्या”संचालिका यांनी या वरील स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. चार दिवस झालेल्या स्पर्धेची विभागणी तीन विभागात केली होती.

त्यातील इलाईट कॅटेगरीमध्ये “मिसेस डिजिटल क्वीन”म्हणून डॉक्टर मंजुषा मिलिंद शहा यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे त्यांचे सर्व थरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. या साठी त्यांनी शारीरिक, बौद्धिक आणि कलात्मक गुण वाढविण्यासाठी सहा महिने मेहनत घेतली. आपल्या या यशामागे त्याचे कुटुंबीय आणि सर्व मित्र परिवारांचे आशीर्वाद आणि सहकार्य असल्याचे ते विनम्रपणे नमूद करतात.

Tags: 'Dr. Manjusha ShahawardedMrs Digital Queen'
Previous Post

“लिख के लेलो” म्हणत राहुल गांधींचं भाजपाला ओपन चॅलेंज

Next Post

सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू!कुलगुरूंच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन;बीएससीसाठी थेट प्रवेश सुरू

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू!कुलगुरूंच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन;बीएससीसाठी थेट प्रवेश सुरू

सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू!कुलगुरूंच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया कार्यालयाचे उद्घाटन;बीएससीसाठी थेट प्रवेश सुरू

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026