येस न्युज मराठी नेटवर्क : राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताह अंतर्गत सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्ष कांचन पवार आणि अध्यक्ष प्रिया पवार यांच्या वतीने आज नेहरूनगर येथे संत सेवालाल महाराजांची पूजा करून गरजू महिलांना साडी वाटप जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा मोफत फॉर्म भरून घेण्याचा शिबिराचे उदघाटन देखील फॉर्म भरून करण्यात आले यावेळी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या सर्व महिलांनी अजितदादा बद्दल कृतज्ञता व्यक्त करूत बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला शामराव गांगर्डे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला समन्वयक शशिकला कस्पटे युवती अध्यक्ष किरण माशाळकर आयोजक कांचन पवार प्रिया पवार सुरेखा घाडगे राजश्री कांबळे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते .
