• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
October 28, 2023
in इतर घडामोडी
0
वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : वीरशैव व्हिजन व सोलापूर हेल्पलाइन तर्फे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी जुना तुळजापूर नाका येथील मड्डी वस्ती येथे 11 हजार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

पाणी बाटली वाटपाचा शुभारंभ भक्त जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे यांच्या हस्ते उद्योजक भीमाशंकर करजगीकर, अडत व्यापारी मारुती बिराजदार, सोलापूर हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षे होते. विशेष म्हणजे पाण्याची बाटली थंड करून देण्यात आली.

या उपक्रमासाठी योगेश सोपल (बार्शी), डॉ. मेजर आरुषा नंदीमठ, सचिन कुबडे (मुंबई), संतोष निलावर (लातूर), शिल्पा कुलकर्णी (पुणे), रुपेश भादुले (पुणे), अतुल गायकवाड, महेश शिंदे(मोहोळ) अभिषेक इरांडे (पुणे), महेश घुले, धानेश सावळगी, स्वराज राजोपाध्ये (पुणे), महादेव आगळे (बार्शी), अमोल जाधव (सांगली), दिलीप कुलकर्णी (पुणे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी तिरुपती इंटरप्राईजचे महेश शिंदे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे सचिव नागेश बडदाळ, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडीचे उपाध्यक्ष सोमनाथ चौधरी, संतोष स्वामी आणि गंगाधर झुरळे उपस्थित होते.

Tags: distributionVeerashaiva VisionWater bottles
Previous Post

अनुभव प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने पाणी बॉटल आणि औषध वाटप करण्यात आले

Next Post

3 नोव्हेंबर पासून सोलापुरात दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी…

Related Posts

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.
इतर घडामोडी

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
Next Post
3 नोव्हेंबर पासून सोलापुरात दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी…

3 नोव्हेंबर पासून सोलापुरात दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी...

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026