सोलापूर : जागतिक मधुमेह दिनानिमित्त शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय टिळक चौक सोलापूर येथे दिनांक आज गुरुवार रोजी मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराअंतर्गत रुग्णांची मोफत साखर तपासणी (BSL),व औषधोपचार केले जाणार आहेत, तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शिबिराचे ठिकाण :- रुग्णालयात ओ. पी.ड़ी क्र 2 आणि 3 येथे उपचार केले जातील.
शिबिराची वेळ :- सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 4 ते 7 यावेळेत.
अधिकच्या माहितीसाठी संपर्क :- 8087027271