• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अभिनेता विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; फंडींगबाबत ९ तास चौकशी

by Yes News Marathi
December 1, 2022
in मुख्य बातमी
0
अभिनेता विजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; फंडींगबाबत ९ तास चौकशी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा याची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली आहे. लायगर सिनेमाच्या फंडिंग प्रकरणी हैदराबादमध्ये विजय देवरकोंडाची चौकशी करण्यात आली. ईडीने बुधवारी अभिनेता विजय देवरकोंडा याची ‘लायगर’ चित्रपटाच्या फंडिग प्रकरणी चौकशी केली. हैदराबाद येथील अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात अभिनेत्याची सुमारे 9 तास चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर यासंदर्भात विजय देवराकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, लोकप्रियता मिळाल्यानंतर काही समस्या आणि दुष्परिणामही भोगावे लागतात. हा एक अनुभव आहे, हे जीवन आहे. मला बोलावल्यावर मी माझं कर्तव्य निभावलं, मी येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर विजय देवरकोंडानं माध्यमांनाही आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “एजन्सीनं त्यांच्याकडून काही गोष्टींबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. मी 9 तास आत राहिलो. त्यांनी (ईडीनं) काही गोष्टींसंदर्भात माझ्याकडे स्पष्टीकरणं मागितली आहेत. ते त्यांचं काम करत आहेत. त्यांनी मला पुन्हा बोलावलं नाही.”

Previous Post

सुधारित आकृतीबंधामध्ये पाणी व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचा-यांचा समावेश करा

Next Post

नोरा फतेहीचा नवा लूक!

Next Post
नोरा फतेहीचा नवा लूक!

नोरा फतेहीचा नवा लूक!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group