• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सायबर शिक्षा रॅलीतून विद्यार्थ्यांनी केली सुरक्षिततेची जनजागृती!

Yes News Marathi by Yes News Marathi
October 31, 2023
in इतर घडामोडी
0
सायबर शिक्षा रॅलीतून विद्यार्थ्यांनी केली सुरक्षिततेची जनजागृती!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, नागेश करजगी ऑर्किड स्कूल व क्विक हिल फॉउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये  नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे २०० व विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

या रॅलीचे उद्दघाटन नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे चेअरमन डॉ. कुमार करजगी व संगणकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. रॅलीचा मार्ग ऑर्किड स्कूल – सुपर मार्केट – उमा नगरी असा होता. शेवटी शाळेजवळ रॅलीचे विसर्जन झाले. रॅलीच्या सुरुवातीला सर्वांनी सुरक्षिततेची शपथ घेतली.

सध्याच्या ऑनलाईन युगात होणारे सायबर गुन्हे टाळण्यासाठी  घ्यावयाची काळजी, सोशल मीडियावर काम करत असताना घ्यावयाची काळजी, मोबाइलवर अँप इन्स्टॉल करताना कोणते सेटिंग करावे अश्या विविध विषयावर रॅलीद्वारे माहिती देऊन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 
रॅलीचे आयोजन करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार व कुलसचिव योगिनी घारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य रुपाली हजारे, क्विक हिल फॉउंडेशनचे अजय शिर्के, सुगंधा दानी व गायत्री पवार यांनी सहकार्य केले. नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुम्पी, सचिव वर्षा विभुते, व सौ. अन्नपूर्णा अनगोन्डा आदी रॅलीमध्ये सामील झाले होते.

संकुलातील डॉ. आर. एस. मेंते, डॉ.  ए. आर. शिंदे, डॉ. जे. डी. माशाळे, डॉ. एस. डी. राऊत, श्री. सी. जी. गार्डी, श्री. ज्ञानेश्वर निंबाळकर, संदीप पोटे, विद्यार्थी स्वयंसेवक व नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रॅली यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. रॅलीच्या उद्दघाटन प्रसंगी प्रियांका चव्हाण हिने सूत्रसंचालन केले. रॅलीचा समारोप चरिता जवळकोटी हिच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Tags: Cyber ​​Punishment Rally
Previous Post

स्वच्छतेवर राष्ट्रीय स्तर चित्रपट स्पर्धा – सिईओ मनिषा आव्हाळे

Next Post

मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत ठराव

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत ठराव

मनोज जरांगेंना उपोषण मागे घेण्याचं आवाहन, सर्वपक्षीय बैठकीत ठराव

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026