• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पाळणा, साहसी खेळ अन् शिवभक्तांचा जल्लोष; किल्ले शिवनेरीवर दिमाखात पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 19, 2023
in मुख्य बातमी
0
पाळणा, साहसी खेळ अन् शिवभक्तांचा जल्लोष; किल्ले शिवनेरीवर दिमाखात पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा
0
SHARES
0
VIEWS

शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

शिवनेरी गडावर उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपनेते प्रविण दरेकर उपस्थित होते. शिवनेरी गडावर मोठ्या संख्येनं शिवभक्तदेखील उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. मोठ्या जल्लोषात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

पाळण्याला फुलांची सजावट

शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी पाळणा तयार करण्यात आला होता. या पाळण्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करुन पाळणा जाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी गडावर उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. 

शिवभक्तांचे साहसी खेळ

शिवजन्मोत्सवात मोठ्या उत्साहात शिवभक्तांनी साहसी खेळ सादर केले. ढाेल ताशांचादेखील गजर करण्यात आला. यावेळी अनेक शिवभक्तांनी साहसी क्रिडाचंदेखील सादरीकरण करण्यात आलं. पोलीस खात्याकडून मानवंदना देण्यात आली. पोलीसांच्या बॅंड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन मानवंदना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

संभाजीराजे नाराज…

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत शिवजन्माचा शासकीय सोहळा पार पडत असताना छत्रपती संभाजीराजे गडावर पोहचले. त्याच्यांसोबत त्यांचे अनेक समर्थकही होते. शिवाई मंदिरापर्यंत जाण्यास छत्रपती संभाजीराजेंना मनाई करण्यात आली. छत्रपती संभाजी राजेंच्या मते शासकीय शिवजंतीसाठी सामान्य शिवप्रेमींना शिवनेरी किल्ल्यावर येऊ दिलं जात नसल्याने संभाजीराजे नाराज झाले.

सोहळ्यासाठी शिवप्रेमींचा विचार व्हावा; संभाजीराजे

या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र, या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी संतप्त भावना आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्टेजवर असतानाचा छत्रपती संभाजी राजेनी काहीच अंतरावर उभे राहून भाषण सुरु केले.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी विनंती करुनही छत्रपती संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत. इथुन पुढे शिवजयंती सोहळ्याचे नियोजन करताना सामान्य शिवप्रेमींचा विचार व्हावा, अशी मागणी केली.

पुढच्या शिवभक्तांची अडवणूक होणार नाही; देवेंद्र फडणवीस

पुढच्या वर्षी  कोणत्याही शिवभक्तांची अडवणूक केली जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. छत्रपती शिवरायांच्या विचारानेच हे सरकारम काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचेही ते म्हणाले. 

शिवरायांचा मावळा मुख्यमंत्री झाला; एकनाथ शिंदे

शिवरायांचा मावळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे यानंतर कोणत्याही शिवभक्ताची गडावर येण्यास अडवणूक केली जाणार नाही. पुढच्या वर्षी शिवजयंतीचं नियोजन करताना शिवभक्तांचा आधी विरार करु असं ते म्हणाले. त्यासोबतच ऐतिहासिक  ठेवा जपण्याचं काम सरकार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

शिवजयंती निमित्त महिलांच्या कपाळावरती दीड इंच महाराजांची प्रतिमा साकारली

Next Post

“चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
“चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026