• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल; ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2023
in मुख्य बातमी
0
शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल; ठाकरेंकडून शिवसेना भवनही जाणार?
0
SHARES
1
VIEWS
  • शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाची लढाई निवडणूक आयोगात एकनाथ शिंदे यांनी जिंकली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. त्यातच आता शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली? एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
  • आतापर्यंत या सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली होती. ही जागा कुणाची आहे, कुणाच्या नावावर आहे? सर्वसामान्यांचा असा समज होता, की ही शिवसेनेची जागा आहे. असाच माझाही समज होता. हे गोपनियता बाळासाहेबांनीच ठेवली होती का? याबाबत मी अधिक माहिती घेतली असता ही जागा शिवाई ट्रस्टची असल्याचं समोर आले. मग कोणत्याही ट्रस्टला जागा भाड्यावर देता येत नाही. एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरु दिली? परवानगी नसताना राजकीय पक्षाचं कार्यलाय, इतक्या दिवस का वापरलं, असा प्रश्न उपस्थित होतो, असे योगेश देशपांडे म्हणाले.
  • कारवाई करा, अन्यथा नुकसान भरपाई करा, असे तक्रारीत अभय देशपांडे यांनी म्हटलेय. “शिवाई ट्रस्ट” हेच नाव सूचित करते की ते सार्वजनिक ट्रस्ट आहे. दुर्दैवाने तुमच्या कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींमुळे, आम्ही आज वेबसाइटवरून अधिक माहिती मिळवू शकलो नाही.
  • खालील प्रश्न उद्भवतात:-
  1. पब्लिक ट्रस्टच्या कार्यालयाचा वापर अनेक दशके-वर्षांपासून राजकीय कार्यांसाठी कसा केला जात आहे?
  2. जर असा वापर ट्रस्टच्या उद्दिष्टांचे उल्लंघन करत असेल, तर विश्वस्तांना का निलंबित/काढले जाऊ नये आणि प्रशासक का नियुक्त करू नये?
  3. आतापर्यंत झालेले नुकसान विश्वस्तांकडून का वसूल केले जाऊ नये?
  • उपरोक्त मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, आम्ही तुम्हाला विनंती करतो की हे पत्र सार्वजनिक हितासाठी आमची औपचारिक तक्रार मानून पुढील कारवाईसाठी तुमच्या निरीक्षकांना त्वरित अहवाल देण्याचे आदेश द्या.
  • ज्यांनी शंका उपस्थित केली आहे, त्यांना कायदेशीर उत्तरे दिली जातील, असे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आम्ही बंधनकारक नाही. संबधित अधिकाऱ्यांना उत्तर देऊ, असे परब म्हणाले. सर्व कायदेशीर मार्गाने शिवसेना भवन उभं आहे, असे अनिल परब म्हणाले.
Previous Post

महावितरण कार्यालयात शिवजयंती साजरी

Next Post

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचं पक्षप्रमुखपद स्वीकारणार का?

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचं पक्षप्रमुखपद स्वीकारणार का?

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचं पक्षप्रमुखपद स्वीकारणार का?

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026