• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. यशवंत माने यांच्या हस्ते महावीर कन्स्ट्रक्शन तसेच आबा पेंट अँड हार्डवेअरचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2022
in इतर घडामोडी
0
आ. यशवंत माने यांच्या हस्ते महावीर कन्स्ट्रक्शन तसेच आबा पेंट अँड हार्डवेअरचे उद्घाटन
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; इंजिनीयर सोमनाथ दावणे आणि इंजिनीयर शंकर दावणे यांच्या महावीर कन्स्ट्रक्शन तसेच आबा पेंट आणि हार्डवेअर च्या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने तसेच लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम शिंगोली – तरटगाव बस स्टॉप जवळ पार पडला यावेळी दूध पंढरी चे संचालक दीपक माळी मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलम चौधरी मोहोळच्या सभापति पोतदार अक्षय खताळ अविनाश मोटे तसेच सिंगोली तरटगावचे सरपंच अविनाश मोठे आणि उपसरपंच पांडुरंग रासेगाव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार यशवंत माने यांनी दावणे कुटुंबीयांचे कौतुक केले शिवाय राष्ट्रवादीच्या माध्यमातून या गावाने ग्रामपंचायत जिंकली यापुढे देखील या गावातील विविध विकास कामे करण्यासाठी भरघोस निधी दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी बाळराजे पाटील यांनी देखील दावणे यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत गावच्या विकासासाठी यापुढे राष्ट्रवादी अधिक निधी देईल असे आश्वासन दिले. दूध संघाचे संचालक दिपक माळी यांनी देखील या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी सोमनाथ दावणे यांनी प्रास्ताविक केले. संयोजकांच्या वतीने यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तर ग्रामस्थांच्यावतीने आमदार यशवंत माने आणि बाळराजे पाटील यांचा भलामोठा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासकीय ओळखपत्राचे तसेच साहित्याचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

Previous Post

सोलापूर महापालिकेत काव्यवाचन स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

Next Post

माघवारीची पूर्व तयारी करा अखिल भाविक वारकरी मंडळ

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
माघवारीची पूर्व तयारी करा अखिल भाविक वारकरी मंडळ

माघवारीची पूर्व तयारी करा अखिल भाविक वारकरी मंडळ

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026