• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले स्पोर्ट्स एरोबिक्सच्या राष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 22, 2023
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले स्पोर्ट्स एरोबिक्सच्या राष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, दिनांक 21(जिमाका) :- नॅशनल स्पोर्ट्स एरोबिक्स अँड फिटनेस चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या स्ट्रीमलाईन अकॅडमीच्या खेळाडूंचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतुक केले, अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.

डॉ. मोहिनी मोरे यांनी प्रशिक्षित केलेल्या या खेळाडूंनी अतिशय लहान वयात राष्ट्रीय पातळीवर ही कामगिरी बजावली आहे. आंतरराष्ट्रीय कोच डॉ. मोरे यांनी या खेळाची माहिती दिली. कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे या खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. दीड मिनिटाच्या स्पर्धेसाठी गेली दोन वर्षे ही मुले सराव करत आहेत. मुलांच्या या यशात त्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे.

महाराष्ट्र संघातील खेळाडूंचा शिक्षक व सह शिक्षकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या खेळाच्या अधिक माहिती साठी डॉ. मोहिनी मोरे यांचाशी 9923867706 संपर्क साधू शकता, असे खमितकर यांनी सांगितले

Tags: CollectorKumar Ashirwadpraisedsports aerobics
Previous Post

माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्व अमृत कलशाचे पूजन

Next Post

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

Related Posts

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील
इतर घडामोडी

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
इतर घडामोडी

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
Next Post
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023

ताज्या बातम्या

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

एकीकडे IT पार्क – उड्डाणपूलाची चर्चा तर दुसरीकडे विमानसेवेला घरघर…!

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026