• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कॉ. आडम मास्तर व मा. सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्यावर सदिच्छा भेट!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 10, 2024
in इतर घडामोडी
0
कॉ. आडम मास्तर व मा. सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्यावर सदिच्छा भेट!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर शहरमध्य ची जागा आडम मास्तर यांना सुटणार – माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांची हमी

सोलापूर दि.१०:- भारतात लोकशाही आणि समाजवादाची मुल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहे. २००४ साली संयुक्त पुरोगामी आघाडी च्यावतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना सोलापूर शहर दक्षिणची जागा आघाडीत सोडून निवडून आणले. वास्तविक पाहता त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडून मा. प्रकाश यलगुलवार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र कामगार वर्गाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने तडफेने मांडणारा आमदार म्हणून त्यांची नितांत गरज होती.

याकरिता त्यांना २००४ साली आघाडीत जागा सोडण्यात आले. यावेळी शहरमध्य विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार मा. प्रणिती शिंदे या नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचे खासदार म्हणून संसदेत गेलेले आहेत. तेंव्हा शहरमध्य विधानसभा मतदार संघात कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांना आघाडीत जागा देण्यासंबंधी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत समितीत चर्चा घडेल व २००४ सालची पुनरावृत्ती यावेळीही होईल असे सकारात्मक आश्वासन आडम मास्तर व सुशीलकुमार शिंदे यांच्यात झालेल्या सदिच्छा भेटीत दिले. या भेटीत अनेक जुन्या राजकीय आठवणीना उजाळा देण्यात आला. मनमुराद चर्चा रंगली.

बुधवार दि. १० जुलै २०२४ रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर येथील जनवात्सल्य या निवास्थानी सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदार संघाची जागा माकपाला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव अॅड. एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी या शिष्टमंडळात कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. अब्राहम कुमार, कॉ. म.हनिफ सातखेड, कॉ. शंकर म्हेत्रे, अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी, मोहन कोक्कुल, अरुण सामल, शामसुंदर आडम, आदींची उपस्थिती होती.

Tags: Co. Adam Master
Previous Post

आदिवासी पारधी समाजाच्या समस्या मंत्री गावित यांना निवेदन…

Next Post

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने 2 गोल्ड, 1 सिल्वर मेडलसह मिळविली चॅम्पियन ट्रॉफी….

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने 2 गोल्ड, 1 सिल्वर मेडलसह मिळविली चॅम्पियन ट्रॉफी….

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने 2 गोल्ड, 1 सिल्वर मेडलसह मिळविली चॅम्पियन ट्रॉफी….

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026