• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चाटे शिक्षण समूह विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभ : प्रा.डॉ. भारत खराटे

Yes News Marathi by Yes News Marathi
January 9, 2024
in इतर घडामोडी
0
चाटे शिक्षण समूह विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभ : प्रा.डॉ. भारत खराटे
0
SHARES
0
VIEWS

बिविध स्पर्धा परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

सोलापूर : स्पर्धेच्या युगात स्वत:ला सिद्ध करताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शकाची गरज असते. स्पर्धेतील सहभागासोबत यशाचा दावेदार होण्यासाठी विद्यार्थ्याची मेहनत, पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकाचे मार्गदर्शश याचा समतोल असणे गरजेचे असते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा जपणारा चाटे शिक्षण समूह विद्यार्थ्यांसाठी दिपस्तंभाचे काम करतो, असे उद्‌गार शिवछत्रपती रंगभवन याठिकाणी झालेल्या ‘झेप यशाची’ या शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा.डॉ. भारत खराटे यांनी काढले.

“झेप यशाची” या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज, सोलापूरचे प्राचार्य डॉ शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातील संधींचा विचार करून आत्तापासून स्पर्धा परीक्षा आणि नवनवीन ज्ञानासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आजचा अभ्यास व्यवस्थित समजून घेतला आणि त्याचे आकलन केले तर भविष्यातील स्पर्धेची चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले.

यस न्युज, मराठी यु-ट्युब चॅनेलचे संचालक मा. शिवाजी सुरवसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना नवीन शैक्षणिक प्रवाहाचा विचार करून स्वत:मध्ये कौशल्य विकास आणि नवबोपक्रमाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. चाटे शिक्षण समुहाचे शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. सर्जेरव राऊत यांनी या कार्यक्रमाचा उद्देश विषद करताना सांगितले, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची झेप घेत असताना आतापासूनच त्याची पायाभरणी आवश्यक आहे. या पॅटर्ननुसार आजवर चाटे शिक्षण समुहाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत असे सांगितले.

या कार्यक्रमावेळी नंदिनी शिंपाळे, तेजस्वीनी ननवरे व जमील शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चाटे शिक्षण समुहाची कार्यपद्धती उत्कृष्ट असून यशाची झेप घेण्यासाठी आत्मविश्वास मिळतो असे सांगितले. सोबतच बीटीएस-२०२३, डॉ. होमीभाभा, एनएमएमएस व इतर स्कॉलरशीप परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रा. सतिश काळे, प्रा. रमेश भोजने, डॉ. विनोद खरात, मा. अरूण कोकरे आणि चाटे समुहाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाचा पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक

Related Posts

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
Next Post
सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक

सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशीने नॅशनल स्कूल गेम्समध्ये पटकावले २ सुवर्णपद आणि १ रौप्य पदक

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती!

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026