• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिईओ स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2022
in इतर घडामोडी
0
सिईओ स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!
0
SHARES
0
VIEWS

डे. सिईओ चंचल पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण

सोलापूर – जिल्हा परिषदेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम अंतर्गत हुतात्मा स्मृती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या मार्गावर महिलांची विशेष स्वदभावना रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये सिईओ दिलीप स्वामी , उप मुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार , शिक्षणाधिकारी किरण लोहार, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव , नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी आज महिलांची तिरंगा रॅली संपलेनंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात झालेल्या ध्वजारोहणाचा मान उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी देऊन आपल्या उदार मनाचे दर्शन घडविले. एक हजार महिला कर्मचारी व अंगणवाडी सेविका तसेच शहरातील महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. २०० फुट तिरंगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. हर घर तिरंगा ..। वंदे मातरम च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.

बालविकास प्रकल्प अधिकारी दक्षिण सोलापूर श्री समाधान नागणे , अंगणवाडी पर्यवेक्षिका दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तसेच नागरी प्रकल्पाचे बालविकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे , किरण जाधव , नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका , सेविका मदतनीस , स्वच्छ भारत मिशन जिल्हा समन्वयक सचिन जाधव तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत , सामान्य प्रशासन व महिला बालकल्याण विभाग सर्व कर्मचारी व जिल्हा परिषदेतील सर्व महिला कर्मचारी यांनी उपस्थित होते. व हरिभाई प्रशाला NCC मुलींचे पथक सहभागी झाले होते.

Previous Post

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन

Next Post

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

Related Posts

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना
इतर घडामोडी

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार
इतर घडामोडी

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026
सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक
इतर घडामोडी

सोलापूरच्या साखर कारखान्याला 100 टक्के ‘बैल-मुक्त’ प्रमाणपत्र; आता बैलांऐवजी ट्रॅक्टरने होणार उसाची वाहतूक

June 4, 2026
विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…
इतर घडामोडी

विषारी मद्याविरोधात सोलापूर जिल्ह्यात विशेष मोहीम…

June 3, 2026
१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन
इतर घडामोडी

१२ गावांतील मालमत्ता पत्रक मोहिमेचा आढावा; नागरिकांनी कागदपत्रे सादर करण्याचे महापौरांचे आवाहन

June 2, 2026
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
इतर घडामोडी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

June 2, 2026
Next Post
राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

ताज्या बातम्या

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026
सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

सोलापूरची विधान परिषद बिनविरोध होणार की निब्बार रंगणार

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026