मुख्य बातमी

निकाला बाबतच्या भोंगळ कारभाराविरुद्ध अभाविपचे सोलापूर विद्यापीठात आंदोलन

येस न्युज मराठी नेटवर्क : विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी विद्यापीठास वेळो वेळी निवेदन दिले,परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही...

Read more

कोरोना संकटकाळात कौशल्य विकासमार्फत 1 लाख 32 हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार – नवाब मलिक

मुंबई, दि. 16 : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली. पण कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये...

Read more

मॅट्रिमोनिअल साईटवरून होणाऱ्या सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीपर वेबिनारचे उद्घाटन

मुंबई, दि. 16 : विवाह हा महिलांच्या आयुष्यातील अतिशय महत्वपूर्ण टप्पा असून वैवाहिक जोडीदाराची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. अशा...

Read more

कोरोना लसीकरणासाठी सरकारचा मेगा प्लॅन

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामारीला एक वर्ष पूर्ण होत असतानाच आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाचीही जोरात तयारी सुरु झाली आहे....

Read more

पश्चिम बंगालमध्ये । तृणमूलचे नेते सुवेंदू अधिकारींनी दिला आमदारकीचा राजीनामा

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये नव्या वर्षात विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. मात्र, आतापासूनच राजकीय हादरे जाणवू लागले आहेत. बंगालच्या...

Read more

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा; साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांना फायदा होणारा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेट कमिटी...

Read more

पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

पुणे : पुण्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली आहे. नवले ब्रीजवर पुणे-बंगळुरु महामार्गावर...

Read more

सोलापूर । व्यापाऱ्यांना दणका; गाळ्यांचा लिलाव होणारच

सोलापूर : सोलापूर शहरातील विमान सेवेला अडथळा ठरणारी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जशी गेल्या आठ वर्षापासून गाजत आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील...

Read more

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

येस न्युज मराठी नेटवर्क : भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अ‍ॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही...

Read more

मुंबई उच्च न्यायालायचे कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश

येस न्युज मराठी नेटवर्क : कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालायने दिले असून ठाकरे सरकारला मोठा...

Read more
Page 453 of 530 1 452 453 454 530

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.