• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राऊंड टेबल व बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत आर आर पाटिल हायस्कूल बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
July 6, 2024
in इतर घडामोडी
0
राऊंड टेबल व बालाजी अमाईन्सच्यावतीने सी. एस. आर अंर्तगत आर आर पाटिल हायस्कूल बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर: पेनूर येथिल आर आर पाटिल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राऊंड टेबल संस्थेच्या माध्यमातून दोन मजली आठ वर्ग खोल्यांची इमारत बांधण्यात आली. बालाजी अमाईन्सच्यावतीने सी एस आर अंर्तगत दोन वर्ग खोल्यांचे बांधकामास मदत करण्यात आले.

बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांच्या हस्ते वर्ग खोल्यांचे उदघाटन करण्यात आले या प्रासंगी बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी राऊंड टेबल यांच्या मदतीने पेनूर येथिल शाळेची भव्य इमारत छान व सुंदर झाली असून आता या शाळेचे विदयर्थी व शिक्षकांनी या शाळेचे नाव गुणवत्ते मध्ये अग्रेसर येण्याकरीता प्रयत्न केले पाहिजे असे विचार मांडले. तसेच सोलापूर व धाराशिव जिल्हयात बालाजी अमाईन्सच्या सी एस आर माध्यामातून सध्या सुरू असलेल्या विविध कामाची माहिती दिली तसेच बालाजी अमाईन्सच्यावतीने शाळेत बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाची संख्या लवकरच १०० पुर्ण होईल असे यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. राऊंड टेबल यांचे वतीने रोहीत राठी यांनी बालाजी अमाईन्सच्या मदती बददल आभार व्यक्त केले.

सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल ३०९ या संस्थेच्या वतीने विविध संस्था व समाजसेवी दानशूर व्यक्ती कडून मदत घेऊन पेनूर येथिल आर आर पाटिल हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे दोन मजली आठ वर्ग असलेली भव्य इमारत बांधण्यात आली . बालाजी अमाईन्स व पी न जी शिक्षा या दोन प्रमुख संस्था या प्रोजेक्ट मध्ये ब्लॉक डोनर होत्या .या कार्यकमास राऊंड टेबल संस्थेचे प्रोजेक्ट कन्व्हेअर पुष्कराज कोठारी, चेअरमन रेहित राठी, सेक्रेटरी अभिजित मालानी, वासुदेवजी बंग, तसेच राउंड टेबलचे सर्व पदाधिकारी आर आर पाटील हायस्कुल संस्थेचे मानाजी बापू माने शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर माने सर, फोफळी चे माजी सरपंच नामदेव पाटील, शिक्षक व विद‌यार्थी पालक वर्ग व पेनूर गावातील नागरिक उपस्थित होते.

या कार्यकमास राऊंड टेबल संस्थेचे प्रोजेक्ट कन्व्हेअर पुष्कराज कोठारी, चेअरमन रेहित राठी, सेक्रेटरी अभिजित मालानी, वासुदेवजी बंग, तसेच राउंड टेबलचे सर्व पदाधिकारी आर आर पाटील हायस्कुल संस्थेचे मानाजी बापू माने शाळेचे मुख्याध्यापक रणदिवे सर माने सर, फोफळी चे माजी सरपंच नामदेव पाटील, शिक्षक व विद‌यार्थी पालक वर्ग व पेनूर गावातील नागरिक उपस्थित होते.

Tags: buildingInaugurationRound Table and Balaji AminesRR Patil High School
Previous Post

नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आदर्श नगरसेविका पुरस्काराने जाहीर

Next Post

प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

Related Posts

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा
इतर घडामोडी

हातात कात्री, मनात जिद्द अन् डोळ्यांत स्वप्न; अभिमन्यूंच्या सलूनने बदलली जगण्याची दिशा

September 3, 2026
फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!
इतर घडामोडी

फ्लाय९१ कडून ४० एटीआर ७२-६०० विमानांची ऐतिहासिक ऑर्डर!

September 3, 2026
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…
इतर घडामोडी

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक मध्ये श्रावण विशेष मेहंदी व रांगोळी स्पर्धा संपन्न…

September 3, 2026
Next Post
प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमास सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

SHORT NEWS 20 | पोलिसांच्या 18 टीमने हस्तगत केले 30 लाखाचे तब्बल 184 मोबाईल

September 3, 2026
अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

अमरावती घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा-जिल्हाधिकारी

September 3, 2026
जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

जिल्ह्यात कोठेही चारा टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या-जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026