आज भारताच्या 76व्या स्वातंत्र्य दिनानिमित्य विविध अभिनव उपक्रम राबवण्यात आले.त्यात प्रथम सकाळच्या कोवळ्या उन्हाळ्यात अक्कलकोट रोडवर स्थित असलेल्या मनिषा व्हळकुंडे संचलन करत असलेल्या आधार वृध्दाश्रमात.गेल्या 3 वर्षांपासून येथील आश्रीत आजीआजोबांनासोबत यंदाच्या ही वर्षी
झेंडा वंदन साजारा करण्यात आला त्यात प्रमुख अतिथी म्हणून जैन समाजाच्या अध्यक्षा माया पाटील मॕडम व सोलापुर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या ,माजी सहसचिवा Adv निता मंकणी यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आल. तर मिथुन शहा , जगदीश कोरे, निलिमा हिरेमठ ,गीता भोसले स्नेहा वनक्रुद्रे , पुष्कर पुकाळे ,कल्पना कोळी , सुनिता कोळी , पुनम सगर ,भाग्यश्री क्षिरसागर व निता गंगणे यांनी राष्ट्र गाण गाऊन ध्वजवंदना केली.
वृध्दाश्रमाला भेट देण्यास आलेल्या सोलापुरातील
मालाबार गोल्ड & डायमंड यांच्या स्टाफ च्या वतीने आजच्या पवित्र सणानिमित्य तेथील आजीआजोबांना छोटीशी देणगी देण्यात आली त्यात रेडिमेड आटा बॕगस,तांदूळ पोते,तुरदाळ ,साखर व मिठाई देण्यात आली व समाजापुढ एक उदाहरण ठरल हयांची देणगी.भारतीय स्वातंत्र्य दिन असा ही साजरा होऊ शकतो हयाचे. तर BSNL चे जनरल मॕनेजर यांनी भारत दूरसंचार ची Free Sim card योजनेची माहिती व फक्त गरजुंला यांचा लाभ घेता येईल असा सांगत
हा मेरा BSNL मेरा देश हे फ्री सिम च वापर समाजातील गरीब व गरजुंवर्गासाठी आहे यात सुरुवातीला 3 महिने फ्री Daily 2GB DATA ,Daily 100MSG
unlimited calling असा असुन हा रिचार्ज संपल्यानंतर परत हे कार्ड साठी फक्त कमीत कमी चा रिचार्ज करायच आहे जे गरींबांनाही शक्य आहे.
जेणेकरुन गरीब शालीय विदयार्थीं यांना शालीय E learning चा वापर व इतर अतिरिक्त स्पर्धा परिक्षाकरिता उपयुक्त ठरत आहे.
आजूनही वाटप करण्यात येईल तरी फक्त गरजुंनी आमाच्याशी संर्पक करावा असे आव्हान केल. आणि आधार आश्रमातील काही आजीआजोबांना हे फ्री उस्मानाबाद येथील राधिका एंटरप्राईजेस च्या विशाल यांनी केल व आजच 3 अश्या विदयार्थ्यांना मोफत सायकल ही वाटप करण्यात आल ज्या रोज शाळा शिकण्यासाठी 6 किलोमीटर चा जाणे येणे प्रवास पायी करत होत्या अश्या होतकरु साक्षी काळे, भाग्यश्री शेंडगे, सोनाली व्हनमाने या 3 विदयार्थींना आस्था फाऊंडेशन संचालक मंडळ वतीने सायकल वाटप करण्यात आले. अश्या विविध कार्यक्रम राबवून रोजच अन्नदान सेवा ही सुरळीत ठेवत साजारा केला स्वातंत्र्य दिन. कार्यक्रमासाठी संपुर्ण नियोजन कांचन हिरेमठ व मिथुन शहा पुष्कर पुकाळे भाऊंची मदत झाली.
सायकल वाटप करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ हौशेट्टी अमित कांबळे साहेब व आश्रमाचे व्यवस्थापक राठोड साहेब सर्वजण उपस्थितीत होते
त्यांचे विशेष आभार तर आभार प्रदर्शन निलिमा हिरेमठ व भाग्यश्री क्षिरसागर यांनी केल तर सुत्रसंचलन छाया गंगणे जाधव यांनी केल.