• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात भरदिवसा दरोडा, पंजाबचे तिघे चार तासांत अटकेत

Yes News Marathi by Yes News Marathi
March 7, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापुरात भरदिवसा दरोडा, पंजाबचे तिघे चार तासांत अटकेत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : शहरातील वसंत विहार येथील महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून बाळे येथील दुकानात एकटीच असलेल्या महिलेचे गंठण कोयत्याचा धाक दाखवून चोरणाऱ्या पाचपैकी तिघांना फौजदार चावडी पोलिसांनी काही तासांतच अटक केले. सिनेस्टाईलने बाळ्यातील माळरानावर दोन- अडीच तासांचा पाठलाग करून त्यांना पोलिसांनी पकडले.

नगरवरून दुचाकी चोरून पंजाबमधील पाचजण सोलापुरात आले होते. त्यातील तिघांकडे एक चारचाकी देखील होती. दुचाकीवरील दोघेजण डाव कोठे टाकता येईल याची माहिती घेऊन चोरी तथा चेन स्नॅचिंग करायचे. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वसंत विहारमधील महिलेच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरील (एमएच १६, डीजे ७७२४) दोघांनी ओढून नेले.

त्यानंतर एका तासाच अंबिकानगर, बाळे येथील महिलेच्या गळ्यातील दागिने कोयत्याचा धाक दाखवून चोरले आणि चारचाकीतून (पीबी १०, जेके १९९३) तिघे व दुचाकीवरून दोघे पसार झाल्याची खबर फौजदार चावडी पोलिसांना मिळाली. महिलेने आरडाओरडा केल्याने ही बाब पोलिसांपर्यंत पोचली. बाळे परिसरात वाहतूक जाम असल्याने चोरट्यांनी बार्शी रोडने वेगाने वाहन पळवून माळरानावर गाडी नेली.

Previous Post

महायुतीच्या जागावाटपांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची अदलाबदल होणार

Next Post

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग व महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूक्ष्म नियोजनातून प्रधानमंत्री यांचा दौरा यशस्वी

जिल्ह्यातील रेल्वे मार्ग व महामार्ग भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देतो म्हणणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नये-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : पालकमंत्री नगरसेवकांना देणारा आज कान मंत्र

June 10, 2026
मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

मध्य रेल्वे आरपीएफची (RPF) उत्कृष्ट तपास..मोबाईल चोरीची प्रकरणे सोडवली आणि अमली पदार्थांची तस्करी उघडकीस आणली.

June 10, 2026
उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आले

June 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026