• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोटक म्युच्युअल फंड’ची सोलापूर येथे शाखा सुरू…

by Yes News Marathi
July 24, 2023
in इतर घडामोडी
0
कोटक म्युच्युअल फंड’ची सोलापूर येथे शाखा सुरू…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, 21 जुलै, 2023: कोटक म्युच्युअल फंडतर्फे (केएमएफ) सोलापूर येथे नवीन शाखा सुरू करण्याविषयीची घोषणा करण्यात आली. हा विस्तार म्हणजे कोटक म्युच्युअल फंडच्या अविरत प्रयत्नांचा भाग असून या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकदारांना सुलभतेने उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. नव्याने सुरू करण्यात आलेल्या शाखेचा पत्ता दुकान क्र. 2 आणि 3, तळमजला, अद्वैत अपार्टमेंट, नवल पेट्रोल पंपजवळ, सोलापूर – 413001, महाराष्ट्र याप्रमाणे आहे. कोटक म्युच्युअल फंडाच्या विविध गुंतवणुकीच्या उपायांची माहिती मिळवण्यासाठी गुंतवणूकदार शाखेला भेट देऊ शकतात. तसेच त्यांना आमच्या समर्पित तज्ज्ञ गटाकडून वैयक्तिक सहाय्य मिळवता येईल.

दिनांक 30 जून 2023 रोजी सोलापूरचे उद्योगविषयक मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन (इंडस्ट्री एयूएम) 3500 कोटींहून अधिक आहे आणि लाईव्ह एसआयपी काऊंट 150000 पेक्षा अधिक आहे. या प्रदेशातील गुंतवणुकदारांमध्ये म्युच्युअल फंड तसेच सिस्टमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) विषयी लोकप्रियता वाढत असून त्याकडे हे आकडे निर्देश करतात. (स्रोत: KMAMC Internal Research & CAMS)

कोटक म्युच्युअल फंड एक प्रभावी गुंतवणूक साधन म्हणून एसआयपीचा सक्रियपणे प्रचार करते आहे. ज्यामुळे गुंतवणुकदारांना त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची शिस्त आणि नियमित गुंतवणुकीसह नियोजन करता येते. कंपनी म्युच्युअल फंड योजनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देते.

कोटक महिंद्रा असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे राष्ट्रीय प्रमुख – विक्री, विपणन आणि डिजीटल बिझनेस मनीष मेहता म्हणाले, “सोलापूर येथे नवीन शाखा सुरू करताना आम्हाला खूप आनंद झाला आहे, महाराष्ट्रात आपल्या अस्तित्वाचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणावे लागेल. आम्ही कोटक म्युच्युअल फंडात सक्रियपणे SIP साठी प्रचार करत आहोत, ज्याने गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियता मिळवली आहे. अस्थिरतेच्या काळातही, SIP नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणुकदारांसाठी संतुलित फायदा प्रदान करते. गुंतवणुकदारांना आमच्या सध्याच्या कोणत्याही योजनांमधून निवड करणे शक्य आहे, तसेच त्यांना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करता येते. आमचा उद्देश गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड उत्पादने आणि सेवांच्या सर्वसमावेशक श्रेणीत सहज प्रवेश प्रदान करण्याचा आहे.”

कोटक म्युच्युअल फंड’च्या या शाखा विस्तारात आणखी एक भर म्हणजे www.kotakmf.com या त्यांच्या वेबसाईटचा कायापालट करण्यात आला. जेणेकरून वितरक आणि क्लाएंटना पोर्टफोलियोची सविस्तर माहिती, तज्ज्ञ ब्लॉग, व्हीडिओ आणि ऑनलाईन व्यवहार सुविधा सहज उपलब्ध होतील. कोटक बिझनेस हब, वितरकांसाठी एक समर्पित पोर्टल, भागीदारांच्या व्यवसाय प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी क्लायंटची माहिती, सहयोगी ब्रँड विपणन सामग्री आणि विश्लेषणात्मक साधनांना परवानगी देते. तसेच, कोटक म्युच्युअल फंडच्या प्रोस्टार्ट ऑनलाइन प्रशिक्षण उपक्रमाला वितरण भागीदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

Tags: BranchKmfKotak Mutual FundSolapur
Previous Post

सुट्टीच्या दिवशी सिईओ आव्हाळे यांनी केली कार्यालय व परिसराची पाहणी

Next Post

कामाच्या दर्जा बाबत अजिबात तडजोड नाही; सांगली च्या नूतन झेड पी सीईओ तृप्ती धोडमिसे

Next Post
कामाच्या दर्जा बाबत अजिबात तडजोड नाही; सांगली च्या नूतन झेड पी सीईओ तृप्ती धोडमिसे

कामाच्या दर्जा बाबत अजिबात तडजोड नाही; सांगली च्या नूतन झेड पी सीईओ तृप्ती धोडमिसे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group