• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजप मंत्रिपदाची तहान महामंडळावर भागणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2023
in मुख्य बातमी
0
भाजप मंत्रिपदाची तहान महामंडळावर भागणार?
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : राज्यातील विधीमंडळात आणि सरकारमध्ये सर्वात मोठा पक्ष असला तरी मुख्यमंत्रीपद आणि मंत्रिमंडळात खात्यांमध्ये भाजपला तडजोड करावी लागत आहे. पालकमंत्रीपदाच्या वाटपातही हीच चर्चा सुरू होती. राज्यात सत्तेत असूनही पदरी काहीच पडत नसल्याची भावना सध्या भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे मंत्री पद नको किमान महामंडळ तरी द्या असाच सुर सध्या भाजपमध्ये पाहायला मिळतोय. ना मंत्री पद मिळेना…ना महामंडळ मिळेना…सध्या ही अवस्था भाजपच्या आमदारांची झाली आहे. महायुतीमध्ये सर्वाधिक आमदार असूनही भाजप आमदारांना मात्र त्यागाच्या भूमिकेत रहावं लागतंय, याचीच खंत आता भाजपच्या आमदरांना वाटू लागलीय. याचमुळे महामंडळाबाबात तरी पक्षाच्या वरिष्ठांनी विचार करावा असे भाजपचे आमदार बोलू लागले आहेत. भाजपचे आमदार जरी उघडपणे बोलत नसले तरी खासगीत मात्र ते ही खंत बोलून दाखवत आहेत.

या महामंडळावर नेत्यांचा डोळा

  • म्हाडा (महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळ)
  • सिडको
  • कोकण विकास महामंडळ
  • राज्य वस्त्र उद्योग महामंडळ
  • इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ
  • पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ
  • पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ

भाजपच्या प्रस्तावानुसार शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 25 महामंडळे देण्याचा प्रस्ताव असून भाजपकडे 50 महामंडळे ठेवण्यात येणार आहे. मात्र शिंदे गटाला भाजपचा प्रस्ताव मान्य नसल्याने भाजप समोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे मलाईदार महामंडळ भाजप स्वतःकडे घेणार की पुन्हा भाजपला त्याग करावं लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

आशियाई स्पर्धेत भारताच्या भारतीय महिला कबड्डी संघाला सुवर्णपदक

Next Post

सोलापूर विमानतळ (होटगी रोड) विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने कामे करावीत – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
सोलापूर विमानतळ (होटगी रोड) विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने कामे करावीत – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

सोलापूर विमानतळ (होटगी रोड) विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने कामे करावीत - खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026