No Result
View All Result
- सोलापूर संजीवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. हे मागील दिड वर्षापासुन जुने जैन हॉस्पिटल, पांजरापाळ चौक येथे कार्यरत आहे. वैद्यकीय शाखेतील अनेक तज्ञ डॉक्टरांना एकत्र आणून एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे
- या हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोसर्जन डॉ. श्रीकांत माकम (चेअरमन) हे हैद्राबाद येथील जगप्रसिद्ध एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रोएनटेरोलॉजी (AIG) मधुन आलेले असल्याने त्यांनी सोलापूरात गंभीर व गुंतागुंतीचे ऑपरेशन्स करून अनेक रुग्णांना जीवदान दिलेले आहे. त्याचप्रमाणे गॅस्ट्रोफिजीशियन, जनरल फिजीशियन, युरोलॉजिस्ट, जनरल सर्जन, न्यूरोलॉजीस्ट, न्युरोसर्जन, कॅन्सर फिजीशियन, कॅन्सर सर्जन, आर्थोपेडिक सर्जन, स्त्रि-प्रसुती तज्ञ, सोनोग्राफी तज्ञ, बालरोग तज्ञ आदी सर्व विभागाचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी सर्व सुविधांनी युक्त आत्याधुनिक ऑपरेशन थियेटर, आय.सी.यु. सी.आर्म, व्हेंटीलेटर्स, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे आणी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. आज पर्यंत केवळ दीड वर्षात ३३८ मेजर ऑपरेशन्स ५००० पेक्षा जास्त OPD व १५०० पेक्षा जास्त OPD व इतर सिरीयस ऑपरेशन्स यशस्वीरित्या करण्यात आली आहेत.
- या पत्रकार परिषदेस व्हा. चेअरमन डॉ मेहबूब मुलानी, सचीव, दत्ता शिंदे, वैद्यकीय अधिक्षक डॉ राजीव मठ, आणि नूतन संचालक डॉ. सचीन पांढरे उपस्थित होते.
No Result
View All Result