• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाविक वारकरी मंडळाकडून शनिवारी महिला वारकरी मेळावा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 5, 2023
in इतर घडामोडी
0
भाविक वारकरी मंडळाकडून शनिवारी महिला वारकरी मेळावा
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अखिल भाविक वारकरी मंडळ, सोलापूर महिला समितीचे माध्यमातुन सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांचे संघटन करणेसाठी, महिलांचा वारकरी परंपरेत सहभाग वाढण्यासाठी , विशेष कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी तसेच सोलापुरातील कीर्ती भराडीया , भुवनेश्वरी जाधव व इतर युवतीचा सत्कार करण्यात येणार आहे.

    " होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी ||"  या संत विचाराने वारकरी महिला वाढविणे हा उद्देश ठेऊन मेळावा घेण्यात आला आहे.
    वारकरी भाविक महिलांचा मेळावा ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व मा.शितल तेली - उगले (आयुक्त सो. म. पा.), मा. दिपाली काळे (पोलिस उपायुक्त) प्रमुख उपस्थीती मध्ये आयोजित करण्यात आला आहे. दि. 07-01-2023 रोजी सकाळी 10.30 वा. निर्मलकुमार फडकुले सभागृह , सिध्देश्वर मंदिर शेजारी , सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा यशस्वी करणेसाठी वैशाली वळसंगकर (शहर अध्यक्ष) , नंदा बेलेराव (शहर उपाध्यक्ष) , मंगल दीक्षित (जिल्हा उपाध्यक्ष), जनाबाई निकम (शहर उपाध्यक्ष), शुभांगी शेळके (जिल्हा उपाध्यक्ष), महानंदा पांढरे (विभाग अध्यक्ष) ,लता पाठक , मीरा बोंगे  , अनिता तंबाके (शहर संघटक), इ. पदाधिकारी महिला परिश्रम घेत आहेत. 

     या मेळाव्याला सोलापूर शहर व जिल्ह्यातील भाविक महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळाकडून करण्यात आले आहे. 
Previous Post

सोलापूर मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय धावपटू साईश्वर धावणार 21 किलो मीटर

Next Post

रकुल प्रीत सिंगचे प्रीटी पिंक ड्रेस फोटोशूट!

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
रकुल प्रीत सिंगचे प्रीटी पिंक ड्रेस फोटोशूट!

रकुल प्रीत सिंगचे प्रीटी पिंक ड्रेस फोटोशूट!

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026