• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बच्चू कडू आक्रमक, पोलिसांसमोर केली मारहाण… अमित शाहांच्या सभेपूर्वीची अमरावतीत राडा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 23, 2024
in मुख्य बातमी
0
बच्चू कडू आक्रमक, पोलिसांसमोर केली मारहाण… अमित शाहांच्या सभेपूर्वीची अमरावतीत राडा
0
SHARES
0
VIEWS

अमरावती – विदर्भातील हाय व्होल्टेज लढत मानलं जात असलेल्या अमरावती मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महायुतीच्या उमेदवार खासदार नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट दिल्याने येथील संघर्ष अधिकच चिघळला असून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणांविरुद्ध लोकसभेचा उमेदवार दिला आहे. तर, आनंदराज आंबेडकर हेही येथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौरंगी होत असून आमदार कडू मतदारसंघात राणा दाम्पत्यांविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीमधील सायन्सकोर मैदानात सभा होत असून या सभेची तयारी सुरू असतानाच आमदार बच्चू कडू थेट मैदानावर पोहोचले. यावेळी, पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाल्याचं दिसून आलं.

अमरावती येथील सायन्सकोर मैदानात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होत असून याच मैदानावर आमदार बच्चू कडू यांनीही सभेसाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी बच्चू कडूंचा अर्ज अगोदर मंजूर केला होता. मात्र, अमित शाह यांच्या सभेमुळे पोलिसांनी त्यांच्या सभेसाठीची परवानगी नाकारली. त्यामुळे, बच्चू कडू आक्रमक होऊन सायन्सकोर मैदानावर कार्यकर्त्यांसह हजर झाले. यावेळी, पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना न जुमानता बच्चू कडू आक्रमक होत मैदानात शिरले. यावेळी, चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

पोलिसांनी नवनीत राणांच्या प्रचारासाठी येत असेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेला मंजुरी दिली. त्यामुळे, बच्चू कडू आक्रमक झाले होते. गृहमंत्र्यांनी तुम्हाला नियम मोडायला सांगितले का, गृहमंत्र्यांच्या सभेला परवानगी कशी दिली, पोलिसांनी नियम का धाब्यावर बसवले? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसांना धारेवर धरले. तसेच, गृहमंत्रीच कायदा मोडून सभा घेत असतील तर आता काहीच उरले नाही, असेही बच्चू कडू यांनी म्हटले.

Previous Post

प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला सोलापुरात जाहीर सभा

Next Post

वाचनाने माणूस सुसंस्कृत, प्रगल्भ होतो – सुनिल सोनटक्के (जिल्हा माहिती अधिकारी)

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
वाचनाने माणूस सुसंस्कृत, प्रगल्भ होतो – सुनिल सोनटक्के (जिल्हा माहिती अधिकारी)

वाचनाने माणूस सुसंस्कृत, प्रगल्भ होतो - सुनिल सोनटक्के (जिल्हा माहिती अधिकारी)

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026