विठ्ठलभक्तांना शिंदे सरकारची खुशखबर, मुख्यमंत्री शासकीय महापूजा करतानाही मुखदर्शन सुरु राहणार
पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय...









