आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन
श्रावण सरी दिनांक 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी दिली. सोलापूर...









