वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नतेचा भाविकांनी नेहमीच लाभ घ्यावा – सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार
(श्रीशैल गवंडी, दि. २९/०४/२०२५) अ.कोटश्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या येथील श्री वटवृक्ष मंदिरातील प्रसन्न वातावरण आपणास नेहमीच प्रफ्फुलीत वाटते....













