ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकार : सरकार सतर्क असून, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय...