• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 25, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

by Yes News Marathi
February 22, 2021
in इतर घडामोडी
0
कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.22: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त सर्व तालुका बीजगुणक केंद्र आणि तालुका फळरोपवाटिकामध्ये 1983 पासून कार्यरत मजुरांनी परिपूर्ण माहिती सबळ पुराव्यासह सादर करण्याचे आवाहन कृषी कार्यालयाने केले आहे.

रोपवाटिका केंद्रात 1983 पासून कार्यरत मजुरांची माहिती सेवा ज्येष्ठतासूची तयार करण्यासाठी शासनाला सादर करायची आहे. संबंधित मजुरांनी जन्मतारीख, प्रथम नियुक्ती आदेश, शैक्षणिक अर्हता यांच्या प्रतीसह तत्काळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कलेक्टर ऑफीस कंपाऊंड, सोलापूर येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी [email protected], दूरध्वनी 0217-2726013 संपर्क साधावा.

Previous Post

हळदी कुंकू व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

Next Post

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना अर्ज करण्यास मुदतवाढ

Next Post
वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना अर्ज करण्यास मुदतवाढ

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना अर्ज करण्यास मुदतवाढ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group