• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पंचांगानुसार “अमावस्या” नंतर रविवारी होणार शिंदे सरकारचा विस्तार ?

by Yes News Marathi
January 20, 2023
in इतर घडामोडी
0
पंचांगानुसार “अमावस्या” नंतर रविवारी होणार शिंदे सरकारचा विस्तार ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 22 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात येत आहे. यामध्ये 15 मंत्री शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ विस्तार 20 जानेवारीला होणे अपेक्षित होते. पण 21 तारखेला अमावस्या आहे. अमावस्या झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तार पंचांगानुसार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तार 22 तारखेला होणार असून, तत्काळ पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. त्यानंतर येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण होतील हे जवळपास निश्चित आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्य मंत्रिमंडळात 8 कॅबिनेट, सात राज्यमंत्री असतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जी अतिरिक्त खाती आहेत. ती खाती या मंत्र्यांकडे सोपवली जाणार आहे.

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजप, शिंदे गटातील आमदारांचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर शिंदे यांच्याबरोबर गेलेले अपक्ष आमदारांनाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे. त्यांनी अनेकदा प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखविले आहे. मागील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गटाचे औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाठ यांचे मंत्रिपद हुकले होते. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची खदखद अनेकदा बोलून दाखविले आहे. त्यामुळे हा मंत्रिमंडळ विस्तार शिंदे गटासाठी महत्त्वाचा आहे.

Previous Post

काँग्रेसनं एकदा आमची बाजू समजून घ्यायला हवी होती – सत्यजित तांबेनी सोडले मौन

Next Post

मोदींच्या दौऱ्यामुळे कारकर्त्यांत आले चैतन्य : शिंदे-फडणवीस विधानपरिषद तयारीत झाले मग्न

Next Post
मोदींच्या दौऱ्यामुळे कारकर्त्यांत आले चैतन्य : शिंदे-फडणवीस विधानपरिषद तयारीत झाले मग्न

मोदींच्या दौऱ्यामुळे कारकर्त्यांत आले चैतन्य : शिंदे-फडणवीस विधानपरिषद तयारीत झाले मग्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group